Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

महापालिकेच्या वतीने आद्यक्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
November 15, 2025
in सोलापूर शहर
0
महापालिकेच्या वतीने आद्यक्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन
0
SHARES
10
VIEWS

.

सोलापूर : आद्य क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या २३१ व्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा आवारात सोलापूर महानगरपालिका आणि क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे मध्यवर्ती जयंती महोत्सव मंडळ यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी सोलापूर महापालिका अतिरिक्त आयुक्त विणा पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मध्यवर्ती मंडळाचे संस्थापक सुरेश पाटोळे , मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष खंडू आप्पा बनसोडे ,किशोर जाधव, भिमराव गायकवाड, कामगार कल्याण अधिकारी अजित खानसोळे, विभागीय अधिकारी जावेद पानगल, रोहन कामने,बापू गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते साहित्य आण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. सोलापूर महापालिकेचे कर्मचारी राजाराम भोसले, रमेश चव्हाण, उद्यान विभागाचे यल्लाप्पा पुजारी यांचा विशेष गौरव करण्यात आला. प्रास्ताविक मध्यवर्तीचे संस्थापक सुरेश पाटोळे यांनी केले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त विणा पवार म्हणाल्या, “महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या शाळेत आपली पुतणी सत्यशोधक मुक्ता साळवे हिला लहुजींनी प्रवेशित केले. मुक्ता साळवे हिने चौथीच्या वर्गात शिक्षण घेत असताना एक निबंध लिहिला. या निबंधात मुक्ताने प्रस्थापित धर्म व्यवस्थेतील अनाचार, विषमता, दांभिकपणा उघड केला. आमच्या अस्पृश्यांचा धर्म कोणता? असा प्रश्न निबंधात उपस्थित केला. साळवे हिने लिहलेला निबंध म्हणजे लहुजी साळवे यांच्या संस्काराचे लिखित रूप आहे.आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा विचार आज जयंतीदिनी आपण साऱ्यांनी आचरणात आणला पाहिजे’

Previous Post

बिहार निवडणुकांतील विजयानंतर एमआयएचा सोलापूरमध्ये जल्लोष

Next Post

महापालिका कर विभागातील ६४ वसुली लिपिकांना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड !

Related Posts

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
क्राईम

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
महापालिका कर विभागातील ६४ वसुली लिपिकांना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड !

महापालिका कर विभागातील ६४ वसुली लिपिकांना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025