Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे,तीन दिवस सोलापूर दौऱ्यावर

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
November 25, 2025
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे,तीन दिवस सोलापूर दौऱ्यावर
0
SHARES
7
VIEWS

सोलापूर – आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादा पवार सोलापूर शहर – जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर शहर जिल्ह्याचे नूतन सहसंपर्क मंत्री तसेच विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे गुरुवार २७ नोव्हेंबर ते शनिवार २९ नोव्हेंबर असे तीन दिवस सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. या तीन दिवसांमध्ये प्रभाग बैठका, पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी, विविध विकास कामांचा शुभारंभ, गप्पागोष्टी, तसेच विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेशाचा सोहळा,आदी कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती, शहर- जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान,प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादीचे नेते तौफीक शेख आणि ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रवादीचे सहसंपर्कप्रमुख अण्णा बनसोडे यांचे गुरुवार२७ नोव्हेंबर रोजी दुपारी शासकीय विश्रामगृह येथे आगमन झाल्यानंतर तेथेच दुपारी २ वाजता सर्वप्रथम पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी अडीच वाजता प्रभाग क्रमांक १५ आणि १६ येथे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३.५० वाजता रोजंदारी कामगारांना कायम करण्यासंदर्भात शासकीय विश्रामगृह येथे बैठक होणार आहे.त्यानंतर दुपारी ४.१० वाजता जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवनमध्ये अण्णा बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात विविध पक्षातील प्रमुखांचा पक्ष प्रवेश होणार आहे. ५ वाजता मिलिंद नगर बुधवार पेठ येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे व विष्णू निकंबे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
दुपारी साडेपाच वाजता न्यू बुधवार पेठेतील चंद्रकांत सोनवणे यांच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांशी गाठीभेटी होऊन सायंकाळी ६ वाजता न्यू बुधवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या समोरील रस्त्यावर प्रभाग क्रमांक १, २ आणि ३ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत.

Previous Post

महेश गादेकरांनी साकारलेल्या पेंटिंगवर धर्मेंद्र यांनी दिली होती दाद..!

Next Post

राष्ट्रवादीच्या वतीने स्व यशवंतराव चव्हाण यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन….

Related Posts

बालाजी अमाईन्सची ऐतिहासिक झेप!
सोलापूर जिल्हा

बालाजी अमाईन्सची ऐतिहासिक झेप!

May 20, 2026
मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
Next Post
राष्ट्रवादीच्या वतीने स्व यशवंतराव चव्हाण यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन….

राष्ट्रवादीच्या वतीने स्व यशवंतराव चव्हाण यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन….

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बालाजी अमाईन्सची ऐतिहासिक झेप!

बालाजी अमाईन्सची ऐतिहासिक झेप!

May 20, 2026
मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025