Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

जिल्हा न्यायालयात संविधान दिन साजरा

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
November 26, 2025
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
जिल्हा न्यायालयात संविधान दिन साजरा
0
SHARES
4
VIEWS

सोलापूर :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर व विधीज्ञ संघ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय येथे संविधान दिन साजरा करण्यात आला, यावेळी संविधान उद्देशिकेची सामूहिक वाचन प्रमुख जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा न्यायाधीश योगेश राणे यांनी केले.यावेळी जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायाधीश, विधीज्ञ, न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार व महाराष्ट्र सुरक्षाबलाचे कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी संविधानातील न्याय, स्वतंत्र, समता व बंधुता या मुल्यांनप्रती निष्ठा राखण्याचा संकल्प केला.

तसेच संविधान दिनाचे औचित्य साधून जिल्हा न्यायालय, येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सरकारी अभियोक्त कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन देखील करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरास न्यायालयीन कर्मचारी, विधीज्ञ व पक्षकारांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देत रक्तदान करुन सामाजिक बांधीलकी जोपासली. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विधीज्ञ बसवराज हिंगमिरे यांनी केले.

Previous Post

संविधान दिनानिमित्त समाज कल्याण कार्यालयातर्फे संविधान रॅली

Next Post

अनगरच्या उज्वला थिटेंची याचिका कोर्टाने फेटाळली..!

Related Posts

जिल्ह्यातील साडेचार हजार मेडिकल दुकाने बंद
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यातील साडेचार हजार मेडिकल दुकाने बंद

May 20, 2026
मध्यवर्ती एसटी स्थानकातील तब्बल २२ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू; प्रवाशांत समाधान
सोलापूर जिल्हा

मध्यवर्ती एसटी स्थानकातील तब्बल २२ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू; प्रवाशांत समाधान

May 20, 2026
जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांची तक्रार खपवून घेतली जाणार नाही ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
सोलापूर जिल्हा

जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांची तक्रार खपवून घेतली जाणार नाही ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

May 20, 2026
महागाईविरोधात ‘आप’चे बैलगाडी आंदोलन
सोलापूर जिल्हा

महागाईविरोधात ‘आप’चे बैलगाडी आंदोलन

May 20, 2026
सोलापूर शहरात रात्रीच्या घरफोड्यांचा पर्दाफाश!
क्राईम

सोलापूर शहरात रात्रीच्या घरफोड्यांचा पर्दाफाश!

May 20, 2026
बालाजी अमाईन्सची ऐतिहासिक झेप!
सोलापूर जिल्हा

बालाजी अमाईन्सची ऐतिहासिक झेप!

May 20, 2026
Next Post
अनगरच्या उज्वला थिटेंची याचिका कोर्टाने फेटाळली..!

अनगरच्या उज्वला थिटेंची याचिका कोर्टाने फेटाळली..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील साडेचार हजार मेडिकल दुकाने बंद

जिल्ह्यातील साडेचार हजार मेडिकल दुकाने बंद

May 20, 2026
मध्यवर्ती एसटी स्थानकातील तब्बल २२ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू; प्रवाशांत समाधान

मध्यवर्ती एसटी स्थानकातील तब्बल २२ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू; प्रवाशांत समाधान

May 20, 2026
जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांची तक्रार खपवून घेतली जाणार नाही ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांची तक्रार खपवून घेतली जाणार नाही ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

May 20, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025