Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

दैनिक सुराज्यचे पत्रकार बळीराम सर्वगोड यांचे अपघाती निधन..

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
December 27, 2025
in क्राईम, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
दैनिक सुराज्यचे पत्रकार बळीराम सर्वगोड यांचे अपघाती निधन..
0
SHARES
149
VIEWS

सोलापूर : सोलापुरातून अतिशय दुःखद बातमी समोर आली असून ज्येष्ठ पत्रकार बळीराम सर्वगोड यांचे शुक्रवारी रात्री अपघाती निधन झाले आहे. याबाबत त्यांचे चिरंजीव शुभम सर्वगोड यांच्याकडून अधिकृत माहिती मिळाली.मयत बळीराम सर्वगोड हे दैनिक सुराज्य मध्ये कार्यरत होते. काम संपवून रात्री साडेनऊच्या सुमारास ते आपले गावी उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ येथे आपल्या स्प्लेंडर एम एच 13 डी एक्स 7931 या दुचाकी वरून जात असताना बाळे पुलावर त्यांना पाठीमागून एम एच 13 सी जी 3015 या होंडा स्कुटी या वाहनाने जोराची धडक दिली. होंडा स्कुटी वाले गाडी सोडून तिथून फरार झाले. त्यामुळे या धडकेने त्यांची गाडी पुलावरील डिव्हायडरला जाऊन ठोकली त्यात डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असून नातेवाईकांची मोठी गर्दी झाली आहे. सर्वगोड त्यांच्यावर बीबी दारफळ या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असून याबाबत वेळ दुपारनंतर सांगण्यात येणार आहे.सर्वगोड हे खालील 30 ते 35 वर्षापासून सोलापुरात पत्रकारिता करत होते. यापूर्वी त्यांनी अनेक वर्ष दैनिक केसरी मध्ये काम केले आहे त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा असा परिवार आहे.

Previous Post

भाजपातील ‘प्रवेश राजकारण’ अंगलट येणार..?

Next Post

संगमेश्वर रात्र महाविद्यालयात आरोग्य तपासणी उत्साहात संपन्न

Related Posts

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
क्राईम

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
संगमेश्वर रात्र महाविद्यालयात आरोग्य तपासणी उत्साहात संपन्न

संगमेश्वर रात्र महाविद्यालयात आरोग्य तपासणी उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025