सोलापूर : सौ.कविता मिलिंद राऊळ यांचे दीर्घआजारने मंगळवारी सकाळी रुग्णालयात निधन झाले.सायंकाळी पाच वाजता राहत्याघरुन(मंत्री चंडक इस्टेट) निघणार आहे.स्मशानातभुमी अंत्यसंस्कार होणार.

त्याच्या पाश्चात्य पती,एकमुलगा,मुलगी,जावई,असा परिवार आहे.दै.लोकमत छायाचित्रकार मिलिंद राऊळ यांच्या धर्मपत्नी होते.











