Monday, February 2, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

रोजगार निर्मितीला गती देणारा अर्थसंकल्प : उद्योजक यतिन शहा..!

राजेश भोई by राजेश भोई
February 1, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
रोजगार निर्मितीला गती देणारा अर्थसंकल्प : उद्योजक यतिन शहा..!
0
SHARES
5
VIEWS

सोलापूर : उद्योगांसाठी निश्चितच दिलासादायक आणि आशादायी आहे. MSME क्षेत्र, पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रावर सरकारने दिलेला ठोस भर स्वागतार्ह आहे. याचा थेट फायदा सोलापूरसारख्या उदयोन्मुख औद्योगिक शहरांना होणार असून येथे नव्या गुंतवणुकीच्या संधी निर्माण होतील.

स्थानिक लघु-मध्यम उद्योगांना बळ मिळेल, ऑटो पार्ट्स व इंजिनिअरिंग उद्योगाचा विस्तार होईल आणि त्यामुळे रोजगारनिर्मितीला गती मिळेल.ऑटोमोबाइल क्षेत्राच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प सकारात्मक दिशा देणारा आहे. उत्पादन क्षमता वाढवणे, तंत्रज्ञानात सुधारणा करणे आणि भविष्यातील इलेक्ट्रिक वाहनांबाबत सरकारने दाखवलेली स्पष्ट भूमिका उद्योगविश्वास वाढवणारी आहे. यामुळे देशांतर्गत उत्पादनासोबतच निर्यातीच्या संधीही वाढतील.

एकंदरीत हा अर्थसंकल्प उद्योगांच्या दीर्घकालीन वाढीस पूरक असून आर्थिक स्थैर्य आणि विकास यांचा समतोल साधणारा आहे. सोलापूरच्या औद्योगिक विकासाला चालना देणारा आणि स्थानिक उद्योजकांसाठी नवी दारे उघडणारा असा हा अर्थसंकल्प ठरेल, असा विश्वास वाटतो.”– यतिन शहा, चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक, प्रिसिजन कॉम्पशाफ्ट्स, सोलापूर.

Tags: DEVANDRA KOTEKARAN SHAHPRECISON COMPANYYATIN SHAH
Previous Post

सोलापूर महानगरपालिका भाजपाच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची निवड..!

Related Posts

सोलापूर महानगरपालिका भाजपाच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची निवड..!
राजकारण

सोलापूर महानगरपालिका भाजपाच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची निवड..!

January 31, 2026
जप्त केलेले ‘मॉडिफाय सायलेंसर’ नष्ट; वाहनधारकांना सायलेंसर नेण्यासाठी १० दिवसांची मुदत..
सोलापूर जिल्हा

जप्त केलेले ‘मॉडिफाय सायलेंसर’ नष्ट; वाहनधारकांना सायलेंसर नेण्यासाठी १० दिवसांची मुदत..

January 31, 2026
प्रजासत्ताक दिनी रेल्वे गेट बंद ठेवल्याने आ.सुभाष देशमुख आक्रमक;  DRM कडे केली तक्रार..
सोलापूर जिल्हा

प्रजासत्ताक दिनी रेल्वे गेट बंद ठेवल्याने आ.सुभाष देशमुख आक्रमक; DRM कडे केली तक्रार..

January 30, 2026
दहावी, बारावीच्या परीक्षा कालावधीत दक्षता घेण्याचे आवाहन ; शिक्षणाधिकारी सचिन जगताप
सोलापूर जिल्हा

दहावी, बारावीच्या परीक्षा कालावधीत दक्षता घेण्याचे आवाहन ; शिक्षणाधिकारी सचिन जगताप

January 30, 2026
अजित दादांना मी खूप जवळून पाहिलय जिल्हाधिकारी दिलीप स्वामींनी..!
सोलापूर जिल्हा

अजित दादांना मी खूप जवळून पाहिलय जिल्हाधिकारी दिलीप स्वामींनी..!

January 30, 2026
मोक्का’ प्रकरणातील विकास भोसले यांना जिल्हा सत्र न्यायालयाने केले जामीन मंजूर..!
सोलापूर जिल्हा

मोक्का’ प्रकरणातील विकास भोसले यांना जिल्हा सत्र न्यायालयाने केले जामीन मंजूर..!

January 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रोजगार निर्मितीला गती देणारा अर्थसंकल्प : उद्योजक यतिन शहा..!

रोजगार निर्मितीला गती देणारा अर्थसंकल्प : उद्योजक यतिन शहा..!

February 1, 2026
सोलापूर महानगरपालिका भाजपाच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची निवड..!

सोलापूर महानगरपालिका भाजपाच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची निवड..!

January 31, 2026
जप्त केलेले ‘मॉडिफाय सायलेंसर’ नष्ट; वाहनधारकांना सायलेंसर नेण्यासाठी १० दिवसांची मुदत..

जप्त केलेले ‘मॉडिफाय सायलेंसर’ नष्ट; वाहनधारकांना सायलेंसर नेण्यासाठी १० दिवसांची मुदत..

January 31, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025