Tuesday, March 31, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

भरणेवाडी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बजावला मतदानाचा हक्क..

राजेश भोई by राजेश भोई
February 7, 2026
in राजकारण, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
भरणेवाडी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी  बजावला मतदानाचा हक्क..
0
SHARES
8
VIEWS

“इंदापूर : “लोकशाहीमध्ये मतदानाचा हक्क हा केवळ अधिकार नसून ते प्रत्येक सुजाण नागरिकाचे पवित्र कर्तव्य आहे. आपण कोणाला मतदान करतो यापेक्षाही, आपण मतदान प्रक्रियेत सहभागी होणे हे लोकशाहीच्या सुदृढीकरणासाठी अत्यंत आवश्यक आहे,” असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज केले.

पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती, इंदापूर पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने बोराटेवस्ती, भरणेवाडी येथील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदान केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.मतदानाचा हक्क बजावून दिला संदेशआज सकाळपासूनच इंदापूर तालुक्यात निवडणुकीचा उत्साह पाहायला मिळत होता. मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सकाळीच आपल्या निवासस्थानाहून निघून बोराटेवस्ती येथील मतदान केंद्रावर रांगेत उभे राहून आपला मतदानाचा हक्क बजावला. एका जबाबदार लोकप्रतिनिधीच्या रूपात त्यांनी सामान्य नागरिकांप्रमाणेच नियमांचे पालन करत मतदान केले, ज्याचे परिसरात कौतुक होत आहे.

लोकशाहीचा उत्सव आणि लोकसहभागयावेळी बोलताना भरणे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीचा पाया आहेत. गावच्या आणि तालुक्याच्या विकासाची धुरा कोणाच्या हातात द्यायची, याचा निर्णय घेण्याचा आजचा दिवस आहे. इंदापूरच्या प्रगतीसाठी आणि विकासाची गती कायम राखण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदानाचा टक्का बाजवाला, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.मतदान केंद्रावर यावेळी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नियोजनाबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.

Tags: कृषिमंत्री दत्ता भरणेजिल्हा परिषद पंचायत समितीदत्तमामाभरणेवाडीमतमोजणीराजकारण
Previous Post

या ठिकाणी होणार जिल्हा परिषद पंचायत समितीची मतमोजणी…!

Next Post

सोरेगाव येथे गजानन महाराजांच्या प्रकटदिन सोहळ्याचे आयोजन..

Related Posts

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
सोलापूर जिल्हा

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

March 29, 2026
सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर
सोलापूर जिल्हा

सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर

March 29, 2026
महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष
सोलापूर जिल्हा

महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष

March 29, 2026
Next Post
सोरेगाव येथे गजानन महाराजांच्या प्रकटदिन सोहळ्याचे आयोजन..

सोरेगाव येथे गजानन महाराजांच्या प्रकटदिन सोहळ्याचे आयोजन..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025