Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मंगळवेढा-पंढरपूर मार्गावर एसटी पिकअपचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू; ६ विद्यार्थी जखमी

Solapur Mirror by Solapur Mirror
February 11, 2026
in सोलापूर जिल्हा
0
मंगळवेढा-पंढरपूर मार्गावर एसटी पिकअपचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू; ६ विद्यार्थी जखमी
0
SHARES
31
VIEWS
मंगळवेढा : मंगळवेढा-पंढरपूर पालखी मार्गावर एसटी बस आणि पिकप यांच्यात झालेल्या धडकेत पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला तर एसटीतील सहा शाळकरी विद्यार्थीसह चालक किरकोळ जखमी झाला आहे हा अपघात सकाळी सातच्या दरम्यान घडला. मंगळवेढा आगाराची बस क्र. एम एच 14 बी टी 4427 गुंजेगाव मंगळवेढा ही एसटी बस गुंजेगाव वरून शाळकरी मुलासमवेत मंगळवेढ्याकडे येत असताना पंढरपूर रोडवरील सुगरणी हॉटेल जवळील पेट्रोल पंपासमोर आली. मंगळवेढ्याकडून आलेल्या भरधाव वेगातील पिकअप चालकाचा झोपेच्या भरात त्याने थेट एसटी बसला धडक दिली.

त्या धडकेत एसटीच्या समोरच्या बाजूचे नुकसान झाले असून एसटीचा चालक किरकोळ जखमी असून सहा शाळकरी विद्यार्थी देखील किरकोळ जखमी झाले. पिकप चालकाचा जागीच मृत्यू झाला असून त्याची ओळख अद्याप पटली नाही. मंगळवेढा आगाराचे आगार व्यवस्थापक संजय भोसले तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहे. जखमींना मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले असून सध्या ग्रामीण रुग्णालयात जखमींच्या उपचारासाठी लक्ष घालत असून सध्या या मार्गावर वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचे काम पोलीस प्रशासन करत आहे पंढरपूर मंगळवेढा हा महामार्ग अलीकडच्या काळात अपघाताचा महामार्ग बनला आहे.

Previous Post

दक्षिण सोलापूर तालुक्यात;विजय उमाकांत राठोड यांचा ऐतिहासिक विजय​

Next Post

ए . जी. पाटील महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून स्वच्छता….

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
ए . जी. पाटील महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून स्वच्छता….

ए . जी. पाटील महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून स्वच्छता....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025