Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

ए . जी. पाटील महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून स्वच्छता….

Solapur Mirror by Solapur Mirror
February 11, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
ए . जी. पाटील महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून स्वच्छता….
0
SHARES
17
VIEWS

सोलापूर : विजापूर रोड सैफुल जवळील ए . जी.पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट येथे कार्यरत राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत सोरेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिर परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सदर स्वच्छता अभियानात महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला. या स्वच्छता अभियानास श्री गजानन महाराज मंदिर प्रशासनाद्वारे सहकार्य मिळाले.

मंदिर प्रशासनाद्वारे स्वच्छता अभियानात सहभागी व स्वच्छता अभियानाचे मुख्य समन्वयक श्री एस. एल. मुडगी, सौ. एस. आर. मिठ्ठा, श्री व्ही. जी. अंबीगार व श्री ए. आर. मळेकर यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.या स्वच्छता अभियानाचे मुख्य उद्देश श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त मंदिर व परिसरात आयोजित कार्यक्रम व प्रसाद वाटप यामुळे निर्माण झालेल्या कचऱ्याचे योग्य विल्हेवाट लावून मंदिर व परिसर स्वच्छ सुंदर बनविणे हे होते. स्वच्छता अभियान नंतर श्री गजानन महाराज मंदिर व परिसर पाहता पूर्णत: स्वच्छ झाल्याचे दिसून आले यातून स्वच्छता अभियानाचे उद्देश पुर्ती झाल्याचे समजते.

महाविद्यालयाद्वारे राबविण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानातून स्वच्छतेचे महत्व आणि स्वकष्ट व स्वपुढाकारातून अस्वच्छतेतून स्वच्छतेकडे होणारी वाटचाल हा संदेश समाजास मिळतो.संस्थेचे अध्यक्ष मा श्री एस. ए. पाटील, कॅम्पस डायरेक्टर व तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ एम. ए. चौगुले व उपप्राचार्य श्री एस. के. मोहिते यांनी सदर कार्यक्रमारिता कौतुक केले आणि यापुढेही असे समाजप्रबोभनात्मक कार्यक्रम घेण्यात यावेत अशी इच्छा व्यक्त केली.

Tags: ए . जी. पाटील महाविद्यालयसोलापूर
Previous Post

मंगळवेढा-पंढरपूर मार्गावर एसटी पिकअपचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू; ६ विद्यार्थी जखमी

Next Post

खा.प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश; माचणूर बंधाऱ्याची खराब दारे बदलली,

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
खा.प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश; माचणूर बंधाऱ्याची खराब दारे बदलली,

खा.प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश; माचणूर बंधाऱ्याची खराब दारे बदलली,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025