Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

महापालिकेची वीस तारखेला पहिली सर्वसाधारण बैठक ; यामध्ये 10 स्वीकृत सदस्यांची होणार निवड

Solapur Mirror by Solapur Mirror
February 13, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
महापालिकेची वीस तारखेला पहिली सर्वसाधारण बैठक ; यामध्ये 10 स्वीकृत सदस्यांची होणार निवड
0
SHARES
25
VIEWS

सोलापूर ; सोलापूर महापालिकेची नवीन टर्ममधील पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता बोलवण्यात आली आहे. या सभेमध्ये १० स्वीकृत सदस्य, स्थावी समितीचे १६ तर परिवहन समितीच्या १२ सदस्यांची नियुक्ती होणार आहे. स्वीकृत सदस्यासाठी बुधवारपासून अर्ज स्वीकृती होणार आहे.

नूतन महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे. ही सभा शुक्रवार, २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता महानगरपालिकेच्या
कै, यशवंतराव बळवंतराव सभागृह (कौन्सिल हॉल) येथे होणार आहे. महापालिकेचे नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांनी या सभेचा अजेंडा प्रसिध्द केला आहे. या अजेंड्यानुसार विविध नेमणुका होणार आहेत. महापालिकेच्या नामनिर्दे शित अर्थात १० स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीकरिता संबंधितांना बुधवार, दि. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत महापालिकेतील आयुक्त कार्यालयात अर्ज सादर करावे लागणार आहे, असे महापालिका सभेच्या अजेंड्यात नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे कलम २० (२) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे आयुक्त यांच्या दि.९ फेब्रुवारीच्या टिपणीत नमूद केल्याप्रमाणे स्थायी समितीच्या १६ सदस्याच्या नेमणुका करण्यात येणार आहेत. आयक्तांच्या दि.९ फेब्रुवारीच्या टिपणीत नमूद केल्याप्रमाणे १२ सदस्यांची नेमणुका करण्याचा विषय सभेच्या अजेंड्यावर आहे. याशिवाय महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम २०१२ नुसार सोलापूर महानगरपालिकेत १० नामनिर्दे शित सदस्यांची आयुक्तांच्या दि.९ फेब्रुवारीच्या टिपणीत नमूदप्रमाणे नियुक्ती करण्याचा विषय सभेपुढे ठेवण्यात आला आहे. प्रशासकीय प्रस्तावांबरोबर सभासद प्रस्तावदेखील सभा पटलावर आहेत.

अनेक इच्छुक: लॉटरी कोणाला लागणार
दि. २० रोजीच्या सभेत १० स्वीकृत सदस्य, स्थायी समितीचे १६ तर परिवहन समितीच्या १२ सदस्यांची नियुक्ती होणार आहे. स्वीकृत सदस्यासाठी भाजप कार्यालयात शेकडो अर्ज आले आहेत. आता परिवहन सदस्यपद आणि सभापतीपद मिळवण्यासाठी लॉबींग होणार आहे. ज्या इच्छुकांची स्वीकृत सदस्यपदी वर्णी लागणार नाही, त्यांचा परिवहनसाठी विचार केला जाण्याची शक्यता आहे.

तडवळवकर यांचे नाव निश्चित
भाजपकडून ९ स्वीकृत सदस्य निवडले जाणार आहेत. यामध्ये भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. उर्वरित ८ सदस्यांमध्ये कोणाचा नंबर लागणार याची उत्सुकता आहे. मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र कोठे यांच्याकडे चार, आ. विजय देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्या गटाकडील प्रत्येकी दोन सदस्यांना स्वीकृतची संधी मिळेल, असे बोलले जात आहे.

Tags: Crimeनगरसेवकसोलापूरसोलापूर महापालिका
Previous Post

कासाळगंगा नदीच्या पुनर्जीवनामुळे सांगोला, पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील 23 गावे झाली हिरवीगार

Next Post

शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळातर्फे शिवजयंती उत्सवाला प्रारंभ ..!

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळातर्फे शिवजयंती उत्सवाला प्रारंभ ..!

शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळातर्फे शिवजयंती उत्सवाला प्रारंभ ..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025