Wednesday, April 1, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

राज्य उत्पादन शुल्क विभागाने 90 लाखाचा मुद्देमाल केला जप्त

राजेश भोई by राजेश भोई
October 9, 2025
in Uncategorized
0
राज्य उत्पादन शुल्क विभागाने 90 लाखाचा मुद्देमाल केला जप्त
0
SHARES
242
VIEWS

सोलापूर – महात्मा गांधी जयंती सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची अवैध देशी/विदेशी मद्य व हातभट्टी दारु निर्मिती /विक्री/वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत 28 वाहनासह रूपये 90 लाख 97 हजार 775 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर राजेश देशमुख, आयुक्त, महाराष्ट्र राज्य, प्रसाद सुर्वे (अं व द) मुंबई, व विभागीय उपायुक्त पुणे विभाग सागर धोमकर याच्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव, प्रभारी उपअधीक्षक जे. एन. पाटील, याचे मार्गदर्शनाखाली 02 ऑक्टोबर ते 08 ऑक्टोबर या दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची महात्मा गांधी सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर अवैध देशी/विदेशी मद्य व हातभट्टी दारु निर्मिती/विक्री/वाहतुकीवर हातभट्टी निमिती केंद्रावर व वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत १४३ गुन्हे नोंद करण्यात आले असुन 126 जणांवर कारवाई करुन 73,495 ली. गुळमिश्रित रसायन, 6515 लि. हातभट्टी दारु, 152.37 ब.ली. विदेशी मद्य. 314.82 ब. ली, देशी मद्य, 31.2 ब.ली. बिअर, 487 ली. ताडी, 750 किलो काळा गुळ, 90.54 ब.ली. परराज्यातील विदेशी मद्य तसेच 28 वाहनासह एकुण रूपये 90 लाख 97 हजार 775 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तसेच गतवर्षीच्या सन 2024-25 च्या तुलनेत सन 2025-26 या वर्षात एकुण गुन्हयात 15 टक्के व एकुण मुद्देमालात 232 टक्के वाढ झाली आहे.

या कारवाईत निरीक्षक आर. एम. चवरे, ओ व्ही घाटगे, पंकज कुंभार, . भवड, मोहिते, राकेश पवार, तसेच दुय्यम निरीक्षक एस डी कांबळे, आर एम कोलते, धनाजी पोवार, समाधान शेळके, सुखदेव सिद, अंजली सरवदे, . प्रितम पडवळ, राम निंबाळकर, श्रध्दा गडदे, .कदम चव्हाण, सहाय्यक दुय्यम निरीक्षक . मुकेश चव्हाण,, संजय चव्हाण, गुरुदत्त भंडारी, आनंद जोशी, बिराजदार जवान सर्वश्री आण्णा कर्चे, नंदकुमार वेळापूरे, अण्णासाहेब फड, पवन उगले, शोएब बेगमपुरे, वसंत राठोड, चेतन व्हनंगुटी, कपील स्वामी, प्रशांत इगोले अनिल पांढरे, विनायक काळे, विकास वडमिले, विजय शेळके, योगीरज तोग्गी, तानाजी जाधव, प्रकाश सावंत, पुसावळे, योगेश पाटील, महिला जवान शिवानी मुढे, दिपाली सलगर, वाहनचालक मारुती जडगे, राम मदने व दिपक वाघमारे यांनी पार पाडली.

  अवैध मद्यविक्री, अवैध निर्मिती व वाहतूकी विरोधात कारवाई या पुढेही चालु राहणार असून अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री 18002339999 क्रमांक अथवा व्हॉटस अॅप क्रमांक 8422001133 या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे अधीक्षक   भाग्यश्री  जाधव,  यांनी माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.

Previous Post

जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांमधील सभापती पदांसाठी शुक्रवारी आरक्षण सोडत…

Next Post

एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना राज्यामध्ये सर्व मतदारसंघ लढविणार..!

Related Posts

डि.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेतर्फे 1 मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा
Uncategorized

डि.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेतर्फे 1 मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा

March 25, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती: सोलापुरात १४ मागण्यांचे निवेदन सादर.
Uncategorized

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती: सोलापुरात १४ मागण्यांचे निवेदन सादर.

March 23, 2026
ब्युटी पार्लर चालवणारी तरुणी अन् तो प्रियकर; ‘टॅब’ वाचवण्यासाठी रचला सामूहिक अत्याचाराचा खोटा बनाव, दोघेही गजाआड!.
Uncategorized

ब्युटी पार्लर चालवणारी तरुणी अन् तो प्रियकर; ‘टॅब’ वाचवण्यासाठी रचला सामूहिक अत्याचाराचा खोटा बनाव, दोघेही गजाआड!.

March 23, 2026
सोलापूर बार असोसिएशनतर्फे बार कौन्सिल निवडणुकीच्या उमेदवारांशी थेट संवाद संपन्न
Uncategorized

सोलापूर बार असोसिएशनतर्फे बार कौन्सिल निवडणुकीच्या उमेदवारांशी थेट संवाद संपन्न

March 21, 2026
​बार्शी आणि उत्तर सोलापूरचा डंका! दीपक वैद्य – इंद्रजीत पवार जोडीकडे सोलापूर जिल्हा परिषदेची धुरा.
Uncategorized

​बार्शी आणि उत्तर सोलापूरचा डंका! दीपक वैद्य – इंद्रजीत पवार जोडीकडे सोलापूर जिल्हा परिषदेची धुरा.

March 18, 2026
मनपा शिक्षकांचे वेतन रमजान सणापूर्वी करण्याची शिक्षक संघटनेची मागणी
Uncategorized

मनपा शिक्षकांचे वेतन रमजान सणापूर्वी करण्याची शिक्षक संघटनेची मागणी

March 12, 2026
Next Post
एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना राज्यामध्ये सर्व मतदारसंघ लढविणार..!

एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना राज्यामध्ये सर्व मतदारसंघ लढविणार..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

March 31, 2026
जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

March 31, 2026
२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025