Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

प्राध्यापिका ते राज्यसभा खासदार; प्रा. ज्योती वाघमारे यांचा प्रेरणादायी राजकीय प्रवास.

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
March 6, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
प्राध्यापिका ते राज्यसभा खासदार; प्रा. ज्योती वाघमारे यांचा प्रेरणादायी राजकीय प्रवास.
0
SHARES
12
VIEWS

सोलापूर : राज्यसभेच्या निवडणुकीत प्रा. ज्योती ताघमारे यांची बिनतिरोध निवड होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर शिंदेसेना आणि मोची समाजबांधवांनी गुरुवारी जल्लोष केला. मना बिट्टा खासदार आया (आमची मुलगी खासदार झाली) जिल्ह्याच्या राजकारणात सामान्य कुटुंबातील मुलीला सन्मान मिळाला, अशा भावना व्यक्त केल्य राज्यसभेच्या एकूण सात जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील एकही नात चर्चेत नव्हते. यादरम्यान, गुरुवारी सकाळी २ वाजता शिंदेसेनेकडून प्रदेश प्रवक्त्त्या प्रा. ज्योती वाघमारे यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली, प्रा. वाघमारे यांचा जन्म मोची समाजातील नागनाथ आणि सावित्री यांच्या पोटी झाला. मोदीखाना परिसरातील वस्तीमध्ये त्यांचे छोटेशे पर आहे.

ताघमारे कुटुंबीयांची परिस्थिती सुरुवातीला गरीब होती. मुलांचे जीवनही संघर्षमय होते. त्यातून ज्योती वाघमारे यांनी सुरुवातील प्रथम सूत्रसंचालिका, प्राध्यापक आणि काँग्रेसची महिला शहराध्यक्षा असा प्रवास केला. काँग्रेसपासून दुरातल्यानंतर अनेक वर्षे त्या विजनवासात होल्या. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी एप्रिल २०२३ मध्ये शिंदेसेनेत प्रवेश केला.

ज्योती दहा दिवसांपासून मुंबईत आहे. तिला खासदारकीची उमेदवारी मिळाल्याची बातमी आम्ही टिव्हीवरच ऐकली. लहानपणापासून तिला शिक्षणाची आवड होती. घरात अनेकदा लाईट नसायची. घरात पाहुणे आले की ती रस्त्यावरच्या लाईटखाली बसून अभ्यास करायची. तिला फार कष्ट करावे लागले. वक्तृत्व स्पर्धेत तिला बक्षिसे मिळायची, या बक्षिसातून ती पुस्तके विकत घ्यायची किंवा आम्हाला घरात मदत करायधी
सावित्री वाघमारे,आई

ज्योतीची धडपड पाहून लोकांना फार कौतुक समाजातील सुशिक्षित वाटायचे. त्यामुळे समाजातील अनेक लोकांनी आम्हाला साथ दिली. माझ्या मुलीने वक्तृत्व स्पर्धेतून आलेली बक्षिसाची स्क्कम अनेकांना कुटुंबासाठी वापरली. पक्षाने तिला न्याय दिला, असे मी मानतो..
नागनाथ बाघमारे, वडील,

Previous Post

आता उपचारांसाठी शहराकडे धाव नको ; ! दक्षिण सोलापूरकरांच्या सेवेत सज्ज झाले ‘आधार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’.

Next Post

सांगोल्यात ७ हजारांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी एसीबी च्या जाळ्यात

Related Posts

सोलापूर शहरात रात्रीच्या घरफोड्यांचा पर्दाफाश!
क्राईम

सोलापूर शहरात रात्रीच्या घरफोड्यांचा पर्दाफाश!

May 20, 2026
बालाजी अमाईन्सची ऐतिहासिक झेप!
सोलापूर जिल्हा

बालाजी अमाईन्सची ऐतिहासिक झेप!

May 20, 2026
मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
Next Post
सांगोल्यात ७ हजारांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी एसीबी च्या जाळ्यात

सांगोल्यात ७ हजारांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी एसीबी च्या जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर शहरात रात्रीच्या घरफोड्यांचा पर्दाफाश!

सोलापूर शहरात रात्रीच्या घरफोड्यांचा पर्दाफाश!

May 20, 2026
बालाजी अमाईन्सची ऐतिहासिक झेप!

बालाजी अमाईन्सची ऐतिहासिक झेप!

May 20, 2026
मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025