Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

पूरग्रस्त लाडक्या भाऊ बहिणींची दिवाळी गोड करणार : पालकमंत्री गोरे

Solapur Mirror by Solapur Mirror
October 10, 2025
in Uncategorized
0
पूरग्रस्त लाडक्या भाऊ बहिणींची दिवाळी गोड करणार : पालकमंत्री गोरे
0
SHARES
124
VIEWS

सोलापूर : मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोलापुरातील पूरग्रस्तांना दिलासा देत मोठ्या पॅकेजची घोषणा केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन याबाबत अधिक माहिती दिली.

जयकुमार गोरे म्हणाले, सीना नदीच्या पुरामुळे दिवाळीच्या तोंडावर अनेक कुटुंब देशोधडीला लागले. पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या परिस्थितीत सर्वांनीच चांगले काम केले त्यांचे मी आभार मानतो. विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी बाधित शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी 31 हजार कोटींचे पॅकेज मंजूर केल्याबद्दल ही आभार व्यक्त केले.

त्यामुळे अशा परिस्थितीत आम्ही सोलापूर जिल्हा नियोजन समितीने निर्णय केला की, बाधित कुटुंबाची दिवाळी आनंदाची व्हावी म्हणून 12500 कुटुंबाना दिवाळीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंचे किट दिले जातील. आणखी काही लोकांना हे किट देता येतील का? हे ही आम्ही पाहतोय असेही त्यांनी सांगितले. शासनाने दिलेली किट या पेक्षा पूढे जाऊन आम्ही लाडक्या बहिणीसाठी आम्ही वैयक्तिक पातळीवर मदत करता येते का यासाठीही आम्ही सर्व आमदार प्रयत्न करणार आहोत.

Previous Post

दत्तात्रय सावंत शिक्षकांच्या अडचणीसाठी ॲक्शन मोडवर…!

Next Post

ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये संविधानावर व्याख्यान

Related Posts

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!
Uncategorized

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!

July 19, 2026
सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात
Uncategorized

सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात

July 11, 2026
शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा
Uncategorized

शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा

June 24, 2026
‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय
Uncategorized

‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय

June 18, 2026
मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान
Uncategorized

मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान

June 18, 2026
पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत
Uncategorized

पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत

June 15, 2026
Next Post
ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये संविधानावर व्याख्यान

ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये संविधानावर व्याख्यान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025