Tuesday, March 31, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मानवतेची ‘गुढी’! सोलापुरात ३५० दुर्धर आजारग्रस्त महिलांना ‘आई प्रतिष्ठान’चा मदतीचा हात.

राजेश भोई by राजेश भोई
March 18, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
मानवतेची ‘गुढी’! सोलापुरात ३५० दुर्धर आजारग्रस्त महिलांना ‘आई प्रतिष्ठान’चा मदतीचा हात.
0
SHARES
6
VIEWS

सोलापूर ; दुर्धर आजारानेग्रस्त असलेल्या सुमारे ३५० गरजू मुली आणि महिलांना आई प्रतिष्ठानतर्फे पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले. गुढीपाडवा आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राबविलेल्या आई प्रतिष्ठानच्या या कौतुकास्पद उपक्रमामुळे गरजूंचा गुढीपाडवा गोड झाला.

  • छत्रपती श्री शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एआरटी प्लस सेंटरमध्ये बुधवारी हा कार्यक्रम झाला. प्रारंभी व्याहाती होम करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी व्यासपीठावर प्रभारी अधिष्ठाता डॉ. विद्या किरणकर , उपअधिष्ठाता डॉ. नरेश झंजाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संपत तोडकर, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अग्रजा चिटणीस, आई प्रतिष्ठानच्या सृष्टी डांगरे उपस्थित होते.
  • यावेळी दुर्धर आजारग्रस्त मुली आणि महिलांना पौष्टिक आहाराचे ३५० किट वाटण्यात आले. उपअधिष्ठाता डॉ. नरेश झंजाड म्हणाले, महिलांसाठी आई प्रतिष्ठान करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. दुर्धर आजारग्रस्त महिलांना पौष्टिक आहार देण्याची संकल्पना अत्यंत चांगली असून यातून महिलांना आर्थिक आणि मानसिक आधार मिळतो. वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. चिटणीस म्हणाल्या, दुर्धर आजाराबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत. ते दूर होण्याची आवश्यकता आहे. शासनाकडून आजारग्रस्तांना सर्वतोपरी सहाय्य करण्यात येते. औषधोपचाराने आजार बरा होत असल्यामुळे गरजू रुग्णांनी शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावेत, असेही डॉ. चिटणीस याप्रसंगी म्हणाल्या.
  • आई प्रतिष्ठानच्या सृष्टी डांगरे म्हणाल्या, आई प्रतिष्ठानकडून दुर्धर आजारग्रस्त महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण, शिलाई प्रशिक्षण, संगणक, ब्युटी पार्लर तसेच इतर व्यवसायांचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था आहे. गरजू महिलांनी याचा लाभ घ्यावा. आपण उभारलेली गुढी फक्त आपल्या घरासाठी नाही, तर समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या सन्मानासाठी असली पाहिजे.कोणताही आजार कोणाचं आयुष्य थांबवत नाही. तुम्हालाही स्वप्न आहेत, तुम्ही पुढे जाऊ शकता, आणि समाजात आपलं स्थान निर्माण करू शकतात.समाजातील प्रत्येक घटकाने एकमेकांचा आधार बनून समाजाचा विकास करणे आवश्यक असल्याचेही सृष्टी डांगरे यांनी याप्रसंगी सांगितले.

डॉ. अग्रजा चिटणीस यांनी प्रास्ताविक तर वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनीता गायकवाड यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.

Tags: आई प्रतिष्ठान
Previous Post

सत्ता मिळाली पण माणुसकीही जपली! आमदार सचिन कल्याणशेट्टींच्या ‘त्या’ कृतीने सोलापूर जिल्हा परिषदेत जिंकली सर्वांची मने.

Next Post

महाप्रसादाच्या वाटपाने श्रीमल्लिकार्जुन यात्रेस सुरुवात

Related Posts

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
सोलापूर जिल्हा

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

March 29, 2026
सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर
सोलापूर जिल्हा

सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर

March 29, 2026
महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष
सोलापूर जिल्हा

महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष

March 29, 2026
Next Post
महाप्रसादाच्या वाटपाने श्रीमल्लिकार्जुन यात्रेस सुरुवात

महाप्रसादाच्या वाटपाने श्रीमल्लिकार्जुन यात्रेस सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025