Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूरच्या विकासाचा ‘ब्लूप्रिंट’ तयार! जयकुमार गोरेंकडून दिग्गज अधिकाऱ्यांसोबत मॅरेथॉन बैठकींचे नियोजन

Solapur Mirror by Solapur Mirror
April 6, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापूरच्या विकासाचा ‘ब्लूप्रिंट’ तयार! जयकुमार गोरेंकडून दिग्गज अधिकाऱ्यांसोबत मॅरेथॉन बैठकींचे नियोजन
0
SHARES
20
VIEWS

सोलापूर : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपला घवघवीत यश मिळवून दिल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे जयकुमार गोरे यांच्या अजेंड्यावर आता विकासाचा मुद्दा आला आहे. सोलापूर व सातारा जिल्ह्यांतील निवडणुकांची जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर उद्या (सोमवार, ता. ६) त्यांनी संपूर्ण दिवस बैठकींसाठी राखून ठेवला आहे. भाजप स्थापना दिनानिमित्त सोलापूर शहरातील मुख्य कार्यक्रमालाही ते उपस्थित राहणार आहेत.

सोमवारी सकाळी ८.१५ वाजता ते भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात येणार असून स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर नियोजन भवनात सकाळी ११.३० वाजता अरण (ता. माढा) येथील श्री संत सावता महाराज स्मारकाची आढावा बैठक होणार आहे. दुपारी १२ वाजता मंगळवेढ्यातील जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारकाची आढावा बैठक घेण्यात येणार आहे.दुपारी १ वाजता जयकुमार गोरे जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसोबत नियोजन भवनात विविध विषयांवर चर्चा होणार आहे. त्यानंतर दुपारी १.३० वाजता महापालिका पदाधिकाऱ्यांसोबतही तेथेच चर्चा केली जाणार आहे. दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांच्यासोबत जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा होणार आहे. दुपारी ३ ते ४ हा वेळ त्यांनी शासकीय विश्रामगृहात राखीव ठेवला आहे. दुपारी ४.३० वाजता महापालिकेच्या सेवा सुविधा केंद्र इमारतीच्या भूमिपूजन समारंभास कोटणीस कॉम्प्लेक्स येथे ते उपस्थित राहणार आहेत

Tags: आमदार देवेंद्र कोठेनगरसेवकपालकमंत्री जयकुमार गोरेराजकारणसोलापूर महापालिका
Previous Post

‘डॉक्टर साहेब, तुमच्या निष्काळजीपणामुळे आमच्या मुलीचा जीव गेला’; संतप्त नातेवाईकांचा दवाखान्यात गोंधळ

Next Post

झेडपीत ; सत्तेत वाटा नाही, सन्मानही नाही; राष्ट्रवादी (अजित पवार) भाजपची साथ सोडण्याच्या तयारीत!

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
झेडपीत ; सत्तेत वाटा नाही, सन्मानही नाही; राष्ट्रवादी (अजित पवार) भाजपची साथ सोडण्याच्या तयारीत!

झेडपीत ; सत्तेत वाटा नाही, सन्मानही नाही; राष्ट्रवादी (अजित पवार) भाजपची साथ सोडण्याच्या तयारीत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025