Saturday, October 24, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करा, जागा मालकांना मिळवून द्या जास्तीचा मोबदला; पालकमंत्र्यांचा प्रशासनाला आदेश.

Solapur Mirror by Solapur Mirror
April 6, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करा, जागा मालकांना मिळवून द्या जास्तीचा मोबदला; पालकमंत्र्यांचा प्रशासनाला आदेश.
0
SHARES
9
VIEWS

सोलापूर : – राज्य शासनाने आरण येथील श्री संत सावता महाराज संजीवन समाधी स्मारकासाठी 150 कोटीचा निधी मंजूर केलेला होता त्यानंतर कोटी निधीसाठी प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे. या स्मारकाच्या कामाचे मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी भूमिपूजन करण्याचे नियोजित आहे. तरी सर्व शासकीय यंत्रणांनी यासाठी आवश्यक असलेल्या शासकीय प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करून घ्याव्यात, असे निर्देश राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज संजीवन समाधी व जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक आढावा बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस., मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर,वसेकर महाराज, माढा प्रांताधिकारी ज्योती आव्हाड, मंगळवेढा प्रांताधिकारी अमित माळी, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला,प्रीतम कुंटला, जि. प. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. गोरे पुढे म्हणाले की, श्री संत शिरोमणी सावता महाराज स्मारकासाठी आवश्यक असलेली जागेची भूसंपादन प्रक्रिया उप विभागीय अधिकारी माढा यांनी गतीने पूर्ण करून घ्यावी. संबंधित जागा मालकाकडून थेट खरेदी प्रक्रिया किंवा शासकीय विहित नियमावली प्रमाणे भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच यासाठी जागेचा मोबदला म्हणून जास्तीत जास्त निधी संबंधित जागा मालकांना मिळाला पाहिजे, या अनुषंगाने नगर रचनाकार यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना सदरची जागा गावठाण भागात येत असल्याबाबतचा अभिप्राय पाठवावा, असेही त्यांनी निर्देशित केले.

राज्य शासनाकडून 89.07 कोटी निधी ला प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेला आहे. मंजूर निधीप्रमाणे टेंडर प्रक्रिया राबवावी. या स्मारकासाठी अंमलबजावणी यंत्रणा म्हणून जिल्हा परिषद कामकाज पाहणार आहे. तरी जिल्हा परिषदेने हे स्मारक भव्य दिव्य होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना कराव्यात. यासाठी काही अडचणी असतील तर त्याही येथे मांडाव्यात. परंतु या सरकाचे काम कोणत्याही परिस्थितीत 24 ऑगस्ट रोजी सुरू झाले पाहिजे, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून अत्यंत गतिमान पद्धतीने कामकाज करणे अपेक्षित असल्याचे श्री. गोरे यांनी सुचित केले. तसेच मंदिर परिसरातील आठ ते दहा एकर जागा भूसंपादनासाठी दहा कोटी मागणी प्रस्ताव पाठवण्याचेही त्यांनी सुचित केले.

 यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी श्री संत सावता महाराज स्मारकाच्या अनुषंगाने प्रशासन गतीने काम करून सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असे सांगितले. स्मारकाच्या जवळील भूसंपादित करण्यात येणाऱ्या जागेच्या मालकाशी दोन ते तीन बैठका झालेल्या असून थेट भूसंपादनाची प्रक्रिया राबवून भूसंपादन करण्यात येईल, असे माढा उपविभागीय अधिकारी श्रीमती आव्हाड यांनी सांगितले.

श्री जगत ज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक
मंगळवेढा शेजारील चोखामेळा नगर हद्दीतील कृष्ण तलावा शेजारील जागा श्री जगत ज्योती महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी देण्याबाबत प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आलेला आहे. यातील किमान 15 एकर जागा स्मारकासाठी उपलब्ध करून द्यावी. तसेच कृष्ण तलावाच्या सुशोभीकरणाचाही प्रस्ताव आराखड्यात घ्यावा, असे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. तसेच या स्मारकाचा आराखडा करण्यासाठी वास्तुविशारद यांची नियुक्ती करण्याबाबत ही सुचित करण्यात आले

Previous Post

महापालिकेच्या गाळ्यांचा पोटभाडेकरूंनी वापर केल्यास होणार कडक कारवाई; पालकमंत्र्यांचे निर्देश

Next Post

पत्रकारितेतील योगदानाची दखल; सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार विजय देशपांडे यांचा ‘कल्पतरूकार’ पुरस्काराने गौरव

Related Posts

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर जिल्हा

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..
सोलापूर जिल्हा

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!
सोलापूर जिल्हा

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!
सोलापूर जिल्हा

ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!

October 22, 2026
अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!
सोलापूर जिल्हा

अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!

October 22, 2026
उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!
सोलापूर जिल्हा

उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!

October 22, 2026
Next Post
पत्रकारितेतील योगदानाची दखल; सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार विजय देशपांडे यांचा ‘कल्पतरूकार’ पुरस्काराने गौरव

पत्रकारितेतील योगदानाची दखल; सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार विजय देशपांडे यांचा 'कल्पतरूकार' पुरस्काराने गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In