Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बालकांसाठी मोफत हृदय तपासणी व शस्त्रक्रियाचे आयोजन..

Solapur Mirror by Solapur Mirror
April 10, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बालकांसाठी मोफत हृदय तपासणी व शस्त्रक्रियाचे आयोजन..
0
SHARES
42
VIEWS

सोलापूर: महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोलापूर जिल्ह्यात लहान मुलांसाठी एका विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष’ आणि ‘डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन’ यांच्या वतीने हे भव्य मोफत २डी इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर ज्युपिटर हॉस्पिटल (ठाणे), आरोग्यदूत फाउंडेशन, शिवसेना सोलापूर शहर व जिल्हा, आणि जिल्हा सामान्य रुग्णालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने पार पडणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील लहान मुलांसाठी मोफत २डी इको (2D Echo) तपासणी आणि गरज भासल्यास हृदय शस्त्रक्रिया. ही येणार आहे हे शिबिर रविवार, १२ एप्रिल रोजी वेळ सकाळी १०:०० ते दुपारी ४:०० वाजेपर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालय / महिला हॉस्पिटल, गुरुनानक चौक, सोलापूर. येथे पार पडणार आहे या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टर म्हणून डॉ. आशुतोष सिंग आणि डॉ. पुजा सिन्हा आपली सेवा देणार आहेत.

शिवसेना, युवासेना महिला आघाडी आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, सोलापूर जिल्हा यांच्या वतीने जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरजूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क:

  • सूरज जम्मा: ९०६७६८९०८०
  • निखिल गायकवाड: ७२४९४७०५०५
Tags: उपमुख्यमंत्रीउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवाढदिवससुरज जम्मासोलापूरसोलापूर महापालिका
Previous Post

उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाचा मोठा दणका! बीबी दारफळ परिसरात ६ हायवा व १ पोकलँड जप्त

Next Post

शिक्षण विभागाचा वेगवान निपटारा; माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या पुढाकाराने ९३८ शिक्षकांना न्याय.

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
शिक्षण विभागाचा वेगवान निपटारा; माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या पुढाकाराने ९३८ शिक्षकांना न्याय.

शिक्षण विभागाचा वेगवान निपटारा; माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या पुढाकाराने ९३८ शिक्षकांना न्याय.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025