Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा श्रीगणेशा; आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात

Solapur Mirror by Solapur Mirror
April 10, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा श्रीगणेशा; आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर पुणे: माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे यंदाही राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना शुक्रवार, दि.10 एप्रिलपासून अर्जाचा पहिला भाग https://mahafyjcadmissions.in/ या अधिकृत पोर्टलवर भरता येणार आहे. तर, दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अर्जाचा दुसरा भाग भरता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे काही वर्षांपासून इयत्ता अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया राबवली जाते. गेल्या वर्षापासून राज्यातील सर्व जिल्ह्यांतील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीसाठी केवळ ऑनलाइन पद्धतीनेच गुणवत्तेच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. शेवटच्या विद्यार्थ्याला ऑनलाइन प्रवेश मिळत नाही तोपर्यंत प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली. मागील वर्षी पहिले सत्र संपत आले तरीही अकरावी प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रवेश फेरी राबविण्यात आली. इयत्ता दहावीच्या परीक्षा नुकत्याच संपल्या असून, सध्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू आहे. परंतु, विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी प्रवेश अर्जाचे दोन भाग उपलब्ध करून दिले जातात. पहिल्या भागात विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती भरून घेतली जाते.

त्यामुळे 10 एप्रिलपासून सकाळी 10 वाजता विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. प्रवेश अर्जाचा दुसरा भाग राज्य मंडळांचा निकाल जाहीर केल्यानंतर उपलब्ध करून दिला जाणार आहे, असे राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी स्पष्ट केले आहे.

Previous Post

सोलापूरच्या खुन प्रकरणातील संशयिताला उच्च न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर

Next Post

गावात ५ लग्ने ठरवा, सोहळा आम्ही करू; आ. सुभाष देशमुखांच्या संकल्पाला बोरुळची साथ

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
गावात ५ लग्ने ठरवा, सोहळा आम्ही करू; आ. सुभाष देशमुखांच्या संकल्पाला बोरुळची साथ

गावात ५ लग्ने ठरवा, सोहळा आम्ही करू; आ. सुभाष देशमुखांच्या संकल्पाला बोरुळची साथ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025