Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूरच्या खुन प्रकरणातील संशयिताला उच्च न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर

Solapur Mirror by Solapur Mirror
April 10, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
सोलापूरच्या खुन प्रकरणातील संशयिताला उच्च न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर
0
SHARES
122
VIEWS

सोलापूर: दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून लोखंडी हत्याराने डोक्यात वार करून तरुणाचा खून केल्याचा आरोप असलेल्या मध्यप्रदेशातील तरुणाला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. अखिलेश समेश्वर बुनकर उर्फ कोरी (वय २४, रा. मध्यप्रदेश) असे जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे.

१४ ऑगस्ट २०२४ रोजी सोलापूरच्या सदर बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली होती. फिर्यादी आणि त्यांचा मुलगा बबलू अधिवासी हे सोलापूरमध्ये पेंटिंगचे काम करत होते. रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपी अखिलेश याने बबलू कडे दारूसाठी पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. या रागातून आरोपीने लोखंडी हत्याराने बबलूच्या डोक्यावर प्रहार केला, ज्यामध्ये बबलूचा मृत्यू झाला. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) नुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला १८ ऑगस्ट रोजी अटक केली होती.सोलापूर सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर आरोपीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

आरोपीच्या वतीने ॲड. कदीर औटी आणि ॲड. सौरभ तांदळे यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की सदर घटना ही पूर्वनियोजित नसून अचानक घडलेली आहे. गुन्हा दाखल करण्यास झालेला विलंब शंकास्पद आहे.

उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि प्रकरणातील वस्तुस्थिती विचारात घेऊन उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा. सचिन एस. देशमुख यांनी ३० मार्च २०२६ रोजी आरोपी अखिलेश बुनकर याला अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला.आरोपीतर्फे ॲड. कदीर औटी, ॲड. सौरभ तांदळे, ॲड. वैभव बोंगे, ॲड. ओंकार फडतरे, ॲड. शिवरत्न वाघ, ॲड. मोहीम पठाण, ॲड. मनिष बाबरे आणि ॲड. रोहित थोरात यांनी काम पाहिले. तर सरकार पक्षातर्फे ॲड. नितीन पाटील यांनी बाजू मांडली.

Previous Post

“TET पास झाल्यापासूनचा सर्व पगार द्या”, शिक्षणाधिकारीच्या मनमानी कारभारावर न्यायालयांनी ओढली ताशेरे.

Next Post

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा श्रीगणेशा; आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा श्रीगणेशा; आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा श्रीगणेशा; आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In