Monday, April 13, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

महात्मा फुलेंचे विचार आजही सर्वांना दिशादर्शक : विक्रम सोनवणे

राजेश भोई by राजेश भोई
April 13, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
महात्मा फुलेंचे विचार आजही सर्वांना दिशादर्शक : विक्रम सोनवणे
0
SHARES
6
VIEWS

सोलापूर : महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा आजच्या तरुण पिढीने जतन करणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन पुण्याचे विक्रम सोनवणे यांनी केले. सम्यक विचार मंच आयोजित मिलिंद व्याख्यानमालेत “उद्योजक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले” या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अरुणकुमार इंगळे होते. यावेळी विचारमंचावर विजयानंद भालशंकर, रवी ढावरे, सुधीर चंदनशिवे, शांतीकुमार कांबळे, चंद्रकांत कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते सोनवणे पुढे म्हणाले की, महात्मा ज्योतिराव फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर ते दूरदृष्टीचे उद्योजकही होते. त्यांनी आपल्या व्यवसायातून मिळालेल्या उत्पन्नातून पुणे शहरात अनेक शाळा सुरू करून शिक्षणाचा प्रसार केला आणि समाजासमोर आदर्श निर्माण केला. त्यांनी सामाजिक क्रांतीसाठी आपली संपत्तीही समाजाच्या विकासासाठी खर्च केली. त्यामुळे त्यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे ठरतात. फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारांचे आकलन झाल्यास समाजाचा सर्वांगीण विकास होईल. तरुणांनी या महापुरुषांच्या कार्याचा अभ्यास करून त्यातून प्रेरणा घेणे आवश्यक आहे.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अंजना गायकवाड यांनी केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक दत्ता गायकवाड, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, प्रभाकर भालेराव, लक्ष्मण चलवादी, प्रा. अर्जुन व्हटकर, प्रा. डॉ. वनिता सावंत-चंदनशिवे, अनिल जगझाप, अनिरुद्ध वाघमारे, प्रा. डॉ. सारीपुत्र तुपेरे, सुनिता गायकवाड, प्रा. अब्राईमकुमार, बापूसाहेब सदाफुले, पी. डी. सोनकांबळे, ॲड. दशरथ वलेकर आदींसह बहुसंख्य श्रोते उपस्थित होते.

Previous Post

आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या नियोजनाखाली सोलापुरात ‘महा-आरोग्य’ शिबिर यशस्वी.

Next Post

१२ हजारांसाठी सरकारी कार्यालयाचा ‘अंधार’; उत्तर सोलापूर भूमी अभिलेखची वीज कापली!

Related Posts

भंडारकवठे लोकमंगल साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची अडवणूक; सहा महिने उलटले तरी ऊस बिले मिळेना!
सोलापूर जिल्हा

वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात खांदेपालट; संजय देशमुख यांच्याकडे नवा पदभार.
सोलापूर जिल्हा

वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात खांदेपालट; संजय देशमुख यांच्याकडे नवा पदभार.

April 11, 2026
चैन स्नॅचिंगचा गुन्हा ४८ तासांत उघड; २ विधीसंघर्षग्रस्त बालकांना अटक
सोलापूर शहर

चैन स्नॅचिंगचा गुन्हा ४८ तासांत उघड; २ विधीसंघर्षग्रस्त बालकांना अटक

April 11, 2026
“न्यायदेवतेच्या दरबारात सोलापूरचा डंका! JMFC परीक्षेत प्रथमेश शिंदे यांचे देदीप्यमान यश; वकील वर्गात आनंदाचे वातावरण.”
सोलापूर जिल्हा

“न्यायदेवतेच्या दरबारात सोलापूरचा डंका! JMFC परीक्षेत प्रथमेश शिंदे यांचे देदीप्यमान यश; वकील वर्गात आनंदाचे वातावरण.”

April 10, 2026
Next Post
१२ हजारांसाठी सरकारी कार्यालयाचा ‘अंधार’; उत्तर सोलापूर भूमी अभिलेखची वीज कापली!

१२ हजारांसाठी सरकारी कार्यालयाचा 'अंधार'; उत्तर सोलापूर भूमी अभिलेखची वीज कापली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भंडारकवठे लोकमंगल साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची अडवणूक; सहा महिने उलटले तरी ऊस बिले मिळेना!

भंडारकवठे लोकमंगल साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची अडवणूक; सहा महिने उलटले तरी ऊस बिले मिळेना!

April 13, 2026
१२ हजारांसाठी सरकारी कार्यालयाचा ‘अंधार’; उत्तर सोलापूर भूमी अभिलेखची वीज कापली!

१२ हजारांसाठी सरकारी कार्यालयाचा ‘अंधार’; उत्तर सोलापूर भूमी अभिलेखची वीज कापली!

April 13, 2026
महात्मा फुलेंचे विचार आजही सर्वांना दिशादर्शक : विक्रम सोनवणे

महात्मा फुलेंचे विचार आजही सर्वांना दिशादर्शक : विक्रम सोनवणे

April 13, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025