Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या नियोजनाखाली सोलापुरात ‘महा-आरोग्य’ शिबिर यशस्वी.

Solapur Mirror by Solapur Mirror
April 13, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या नियोजनाखाली सोलापुरात ‘महा-आरोग्य’ शिबिर यशस्वी.

सोलापूर: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेले मोफत २डी इको, हृदय तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडले. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, ज्युपिटर हॉस्पिटल, आरोग्यदूत फाऊंडेशन आणि शिवसेना सोलापूर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन नवनिर्वाचित राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे, सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख दगडू सकपाळ आणि माजी राज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे आणि सोलापूर वैद्यकीय मदत पक्षाचे सुरज जम्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

गरजू बालकांना अत्याधुनिक उपचार मोफत मिळावेत या उद्देशाने राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमातून आतापर्यंत १०,००० हून अधिक बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या आहेत. ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉ. आशुतोष सिंह, डॉ. पूजा सिन्हा आणि त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे आणि त्यांच्या टीमने या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन व समन्वय प्रभावीपणे हाताळले. याप्रसंगी अमोल बापू पाटील, मनिष काळजे, डॉ. बापूसाहेब अडसूळ यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंगेश चिवटे यांचे विशेष आभार : सोलापूर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले मोफत २डी इको आणि हृदय तपासणी शिबिर अत्यंत यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल तुमचे आणि तुमच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन! १०,००० हून अधिक बालकांना नवजीवन देणारी ही सेवा परंपरा खरोखरच प्रेरणादायी आहे. तुमच्या प्रभावी नियोजनामुळे आणि सामाजिक बांधिलकीमुळे अनेकांना मदतीचा हात मिळाला आहे. असेच जनसेवेचे कार्य तुमच्या हातून घडत राहो, हीच सदिच्छा!”

Previous Post

वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात खांदेपालट; संजय देशमुख यांच्याकडे नवा पदभार.

Next Post

महात्मा फुलेंचे विचार आजही सर्वांना दिशादर्शक : विक्रम सोनवणे

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
महात्मा फुलेंचे विचार आजही सर्वांना दिशादर्शक : विक्रम सोनवणे

महात्मा फुलेंचे विचार आजही सर्वांना दिशादर्शक : विक्रम सोनवणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In