Friday, June 5, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

गणेश नगर तांडा, कोंडी येथे घनश्याम भोसले प्रतिष्ठानतर्फे साड्या वाटप

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
April 14, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
गणेश नगर तांडा, कोंडी येथे घनश्याम भोसले प्रतिष्ठानतर्फे साड्या वाटप
0
SHARES
10
VIEWS

सोलापूर : गणेश नगर तांडा, कोंडी येथे घनश्याम भोसले प्रतिष्ठानतर्फे बंजारा साड्यांचे वाटप करताना खा. प्रणिती शिंदे, अश्विनी चव्हाण, धनाजी भोसले. कोंडी येथे बंजारा साड्यांचे वाटप सोलापूर : गणेश नगर तांडा, कोंडी येथे घनश्याम भोसले प्रतिष्ठानच्या वतीने बंजारा साड्यांचे वाटप करण्यात आले. ‘पोस’ उपक्रमांतर्गत यंदापासून पैसे किंवा धान्याऐवजी नागरिकांना उपयुक्त वस्तू देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत ५१ बंजारा साड्यांचे वाटप खासदार प्रणिती शिंदे, नगरसेविका अश्विनी चव्हाण आणि पंचायत समिती सदस्य धनाजी भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योतिराम मोरे यांनी केले. कार्यक्रमास प्रतिष्ठानचे पदाधिकारी तसेच तांड्यातील महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

अखेर प्रतीक्षा संपली ; प्रवासाचा वेळ वाचणार! सोलापूरसाठी पुण्याहून पहिल्यांदाच विमानसेवा; उन्हाळी हंगामात १५ नवीन स्लॉट मंजूर.

Next Post

झेडपीत ‘अक्कलकोट पॅटर्न’ची चर्चा; दोन सदस्यांच्या बंडानंतर विषय समित्या अखेर बिनविरोध

Related Posts

प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर शिक्षण विभागाला धारेवर..
सोलापूर जिल्हा

प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर शिक्षण विभागाला धारेवर..

June 3, 2026
रात्रीच्या पावसाने सोलापूरकरांना दिलासा ;पुढील चार दिवस हलक्या सरींचा अंदाज
सोलापूर जिल्हा

रात्रीच्या पावसाने सोलापूरकरांना दिलासा ;पुढील चार दिवस हलक्या सरींचा अंदाज

June 3, 2026
सोलापूरकरांची ‘तिरुपती वारी’ अजूनही प्रतीक्षेत!
सोलापूर जिल्हा

सोलापूरकरांची ‘तिरुपती वारी’ अजूनही प्रतीक्षेत!

June 3, 2026
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात; राजकीय रंगत वाढली
सोलापूर जिल्हा

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात; राजकीय रंगत वाढली

June 2, 2026
१२ गावांच्या प्रॉपर्टी कार्ड मोहिमेला वेग
सोलापूर जिल्हा

१२ गावांच्या प्रॉपर्टी कार्ड मोहिमेला वेग

June 2, 2026
आरोग्य सेवेचा नवा आधार; दीपक जमादार यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांना मिळणार मोठा दिलासा
सोलापूर जिल्हा

आरोग्य सेवेचा नवा आधार; दीपक जमादार यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांना मिळणार मोठा दिलासा

June 2, 2026
Next Post
झेडपीत ‘अक्कलकोट पॅटर्न’ची चर्चा; दोन सदस्यांच्या बंडानंतर विषय समित्या अखेर बिनविरोध

झेडपीत 'अक्कलकोट पॅटर्न'ची चर्चा; दोन सदस्यांच्या बंडानंतर विषय समित्या अखेर बिनविरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर शिक्षण विभागाला धारेवर..

प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर शिक्षण विभागाला धारेवर..

June 3, 2026
रात्रीच्या पावसाने सोलापूरकरांना दिलासा ;पुढील चार दिवस हलक्या सरींचा अंदाज

रात्रीच्या पावसाने सोलापूरकरांना दिलासा ;पुढील चार दिवस हलक्या सरींचा अंदाज

June 3, 2026
सोलापूरकरांची ‘तिरुपती वारी’ अजूनही प्रतीक्षेत!

सोलापूरकरांची ‘तिरुपती वारी’ अजूनही प्रतीक्षेत!

June 3, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025