Friday, June 5, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूरकरांच्या अंगाची लाहीलाही; पारा ४३.३ अंशांवर, रात्रीही उकाडा कायम

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
April 15, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापूरकरांच्या अंगाची लाहीलाही; पारा ४३.३ अंशांवर, रात्रीही उकाडा कायम
0
SHARES
28
VIEWS

सोलापूर: राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असताना सोलापूर जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेने अक्षरशः होरपळून काढले आहे. सोलापूरचे कमाल तापमान ४३.३ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले असून, वाढत्या उष्म्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. केवळ दिवसच नव्हे, तर रात्रीचे तापमानही सरासरीपेक्षा अधिक असल्याने नागरिकांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.

शहरात सकाळपासूनच सूर्याच्या तीव्र झळा लागण्यास सुरुवात होते. दुपारी १२ ते ४ या वेळेत रस्ते ओस पडत असून नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे. त्यातच किमान तापमान २६.५ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने रात्रीच्या वेळीही मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे. जमिनीतून निघणाऱ्या उष्ण वाफांमुळे घरांमध्ये राहणेही कठीण झाले आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे शीतपेये, रसवंती गृहे आणि कलिंगड विक्रीच्या दुकानांवर गर्दी दिसत आहे. मात्र, इतर व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये दुपारच्या वेळी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसांत तापमानाचा हा पारा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे

Previous Post

सोलापूर विद्यापीठात 18 तासांचे अखंड वाचन ; डॉ. आंबेडकर अध्यासन केंद्राचा उपक्रम

Next Post

नवदाम्पत्याने बालकाश्रमातील दोन मुलांचे घेतले शैक्षणिक पालकत्व

Related Posts

गोकुळ कारखान्याविरोधातील शेतकऱ्यांचा लढा तीव्र; १२ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन कायम
सोलापूर जिल्हा

गोकुळ कारखान्याविरोधातील शेतकऱ्यांचा लढा तीव्र; १२ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन कायम

June 5, 2026
शेतीपंपांना पूर्ववत वीज द्या; शेतकऱ्यांचा अंत पाहू नका : खासदार प्रणिती शिंदे
सोलापूर जिल्हा

शेतीपंपांना पूर्ववत वीज द्या; शेतकऱ्यांचा अंत पाहू नका : खासदार प्रणिती शिंदे

June 5, 2026
आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज; पालखी मार्गावर वाढणार सुविधा
सोलापूर जिल्हा

आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज; पालखी मार्गावर वाढणार सुविधा

June 5, 2026
आषाढी वारीत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्या : विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
सोलापूर जिल्हा

आषाढी वारीत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्या : विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

June 5, 2026
आषाढी वारी यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी ‘टीमवर्क’ने काम करावे : विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
सोलापूर जिल्हा

आषाढी वारी यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी ‘टीमवर्क’ने काम करावे : विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

June 5, 2026
वारकऱ्यांच्या सेवेत कोणतीही तडजोड होणार नाही : जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य
सोलापूर जिल्हा

वारकऱ्यांच्या सेवेत कोणतीही तडजोड होणार नाही : जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य

June 5, 2026
Next Post
नवदाम्पत्याने बालकाश्रमातील दोन मुलांचे घेतले शैक्षणिक पालकत्व

नवदाम्पत्याने बालकाश्रमातील दोन मुलांचे घेतले शैक्षणिक पालकत्व

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोकुळ कारखान्याविरोधातील शेतकऱ्यांचा लढा तीव्र; १२ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन कायम

गोकुळ कारखान्याविरोधातील शेतकऱ्यांचा लढा तीव्र; १२ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन कायम

June 5, 2026
शेतीपंपांना पूर्ववत वीज द्या; शेतकऱ्यांचा अंत पाहू नका : खासदार प्रणिती शिंदे

शेतीपंपांना पूर्ववत वीज द्या; शेतकऱ्यांचा अंत पाहू नका : खासदार प्रणिती शिंदे

June 5, 2026
आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज; पालखी मार्गावर वाढणार सुविधा

आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज; पालखी मार्गावर वाढणार सुविधा

June 5, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025