Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

‘आयटीआय’ जागेत बसवसृष्टी साकारा : विजयकुमार हत्तुरे

Solapur Mirror by Solapur Mirror
April 22, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
‘आयटीआय’ जागेत बसवसृष्टी साकारा : विजयकुमार हत्तुरे
0
SHARES
5
VIEWS

सोलापूर ; विजापूर रोडवरील महात्मा बसवेश्वर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरातील पाच एकर जागेत बसवसृष्टी साकारण्याची मागणी करीत तसे निवेदन विजापूर रोड मध्यवर्ती उत्सव महामंडळाच्या वतीने प्राचार्य मनोज बिडकर यांना मंगळवारी देण्यात आले.बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी समतेचा संदेश दिला. मानवता हा धर्म अन् स्त्री-पुरुष या दोन जाती हे स्पष्टपणे सांगितले. आजच्या नव्या पिढीला बसवण्णांचे कार्य कळावे, त्यांच्या समतेचा प्रचार अन् प्रसार झाला तर शांतता नांदेल. यासाठी बसवसृष्टी साकारण्याची गरज महापालिकेच्या परिवहन विभागाचे माजी सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

यावेळी विजापूर रोड मध्यवर्ती महात्मा बसवेश्वर महामंडळाचे ट्रस्टी रमेश हसापुरे, सकलेश बाबुळगावकर, बसवराज दिंडोरे, नामदेव फुलारी, चनबसप्पा गुरुभट्टी, आदी उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री जयकुमार गोरे व दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे ईमेलद्वारे निवेदन पाठवून देण्यात आले आहे.

या बसवसृष्टीमध्ये महात्मा बसवेश्वरांची अश्वारूढ मूर्ती, कायक शरणांची माहिती, विद्यार्थ्यांसाठी मोठे अद्ययावत वाचनालय, आधुनिक सभागृह अन् अनुभव मंडपाची प्रतिकृती असावी, असेही हत्तुरे यांनी निवेदनात म्हटले आहे. आयटीआयची २८ एकर जागा असून, या संस्थेत २७ व्यवसाय प्रशिक्षण कोर्स चालतात. २८ पैकी काही एकर जागा मिळावी, अशी बसवप्रेमींची मागणी आहे.

Previous Post

दक्षिण सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्र्यांनी घेतले मंत्रालयात आढाव बैठक ‘

Next Post

महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सम्यक प्रज्ञा शोध परीक्षेचे आयोजन

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सम्यक प्रज्ञा शोध परीक्षेचे आयोजन

महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सम्यक प्रज्ञा शोध परीक्षेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025