Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

जव्हेरी अॅडव्हर्टायझिंगचे प्रमुख संचालक संदीप जव्हेरींचे निधन

Solapur Mirror by Solapur Mirror
April 25, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
जव्हेरी अॅडव्हर्टायझिंगचे प्रमुख संचालक संदीप जव्हेरींचे निधन
0
SHARES
7
VIEWS

सोलापूर ; येथील जाहिरात क्षेत्रात अग्रगण नाव असलेल्या जव्हेरी अॅडव्हर्टायझिंग ग्रुपचे प्रमुख संचालक संदीप अरविंद जव्हेरी (वय ५४) यांचे शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी सकाळी १० वाजता राहत्या घरापासून (जुना आरटीओ कार्यालय, रेल्वेलाइन्स) निघेल. त्यांच्या पार्थिवावर मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या इच्छेनुसार मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले आहे. त्यांच्या मागे आई, कल्पेश आणि अक्षय असे दोघे बंधू, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे
.
जाहिरातींसह संदीप जव्हेरी यांचा सोलापूरच्या सामाजिक, धार्मिक आणि सेवाभावी संस्थांमध्ये वावर होता. गुजराती मित्र मंडळाचे गेली २५ वर्षे सहसचिव म्हणून कार्यरत होते. वडील अरविंदभाई जव्हेरी यांच्या स्मृत्यर्थ दरवर्षी व्याख्यानमालेचे आयोजन करत. वक्त्यांमध्ये एक गुजराती वक्ता आवर्जून बोलवत. रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे सदस्य आणि आगामी अध्यक्षही होते. रेडक्रॉस सोसायटीचे सदस्य, भारती विद्यापीठ माजी विद्यार्थी संघटना, सेंट जोसेफ हायस्कूल माजी विद्यार्थी संघ यांसह अनेक सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये ते कार्यरत होते. जाहिरात क्षेत्रातील व्यावसायिकांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी ‘सोलापूर अॅडव्हर्टाझर्स वेल्फेअर असोसिएशन’ (सावा) चे ते संस्थापक होते.

Previous Post

थायलंड येथील आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सुवर्ण पदक – लिपीक ओमकार गायकवाड यांचा पोलीस अधीक्षकांकडून सत्कार

Next Post

कांदलगावात नृसिंह जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
कांदलगावात नृसिंह जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ

कांदलगावात नृसिंह जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025