Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

थायलंड येथील आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सुवर्ण पदक – लिपीक ओमकार गायकवाड यांचा पोलीस अधीक्षकांकडून सत्कार

Solapur Mirror by Solapur Mirror
April 23, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
थायलंड येथील आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सुवर्ण पदक – लिपीक ओमकार गायकवाड यांचा पोलीस अधीक्षकांकडून सत्कार
0
SHARES
7
VIEWS

सोलापूर. – थायलंड येथे दिनांक 17  ते 19 एप्रिल दरम्यान पार पडलेल्या वर्ल्ड मास्टर चॅम्पियनशिप या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत  सोलापूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपीक ओमकार हरिदास गायकवाड यांनी 50 मीटर बॅकस्ट्रॉक या प्रकारात सुवर्ण पदक पटकावले आहे. त्यामुळे सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

        या यशाबद्दल पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांनी त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या .तसेच या कामगिरी बद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या वेळी अपर पोलीस अधीक्षक  प्रितम यावलकर, पोलीस उप-अधीक्षक शिरीष हुंबे, पोलीस निरीक्षक सनगल्ले, ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप, कार्यालय अधीक्षक  बाबासाहेब धर्मे तसेच कार्यालयातील सर्व लिपीक उपस्थित होते.

Previous Post

रेणुका महागांवकर यांच्या हृदयस्थ काव्य संग्रहाचे 25 एप्रिल रोजी प्रकाशन

Next Post

जव्हेरी अॅडव्हर्टायझिंगचे प्रमुख संचालक संदीप जव्हेरींचे निधन

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
जव्हेरी अॅडव्हर्टायझिंगचे प्रमुख संचालक संदीप जव्हेरींचे निधन

जव्हेरी अॅडव्हर्टायझिंगचे प्रमुख संचालक संदीप जव्हेरींचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In