Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

तीन सराईत गुन्हेगार सोलापूर शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
May 6, 2026
in Uncategorized
0
तीन सराईत गुन्हेगार सोलापूर शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार
0
SHARES
5
VIEWS

सोलापूर: शहरातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल असलेले ३ सराईत गुन्हेगार इम्रान रफिक शेख(वय २३, रा. पाटील चाळ, मुरारजी पेठ, सोलापूर) ,राजू उर्फ राजेसिंग राम राठोड (वय २५, रा. शुक्रवार पेठ, माणिक चौक, सोलापूर) आणि अब्दुल वहाब नबीलाल शेख (वय ३७, रा. सोनिया नगर, विजापूर नाका, सोलापूर) याना सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. इम्रान रफिक शेख याच्यावर २०१९ ते २०२५ या काळात बेकायदेशीर जमाव जमवून दंगल करणे, हाणामारी करणे, सामान्य नागरिकांवर दहशत निर्माण करणे, महिलांवरील अत्याचार आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

राजू उर्फ राजेसिंग राम राठोड याच्यावर २०२१ ते २०२४ दरम्यान नागरिकांना मारहाण करून दहशत माजवणे, जबरदस्तीने पैसे उकळणे आणि गंभीर दुखापत करणे असे गुन्हे दाखल आहेत. तसेच अब्दुल वहाब नबीलाल शेख याच्यावर मंगळसूत्र चोरी आणि मोबाईल चोरीचे एकूण ६ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलीस उप-आयुक्त विजय कबाडे यांनी या तिघांना तडीपार केल्याचे आदेश नुकतेच काढले आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

Previous Post

कचरा डेपोतील आग अधीक्षक राकेश साळुंखे यांनी कार्यकुशलतेने आणली नियंत्रणात

Next Post

२२ गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार अटकेत – सव्वा २ लाखाचा मुद्देमाल जप्त

Related Posts

सोलापुरातील वाहनधारकांना फटका; पेट्रोल ३.१४ रुपयांनी तर डिझेल ३.१० रुपयांनी महाग
Uncategorized

सोलापुरातील वाहनधारकांना फटका; पेट्रोल ३.१४ रुपयांनी तर डिझेल ३.१० रुपयांनी महाग

May 15, 2026
A.D. जोशी ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Uncategorized

A.D. जोशी ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद

May 12, 2026
महापालिकेत १०९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती; चौबे, मठपती कार्यकारी अभियंता
Uncategorized

महापालिकेत १०९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती; चौबे, मठपती कार्यकारी अभियंता

May 5, 2026
जुळे सोलपुरातील डी मार्ट परिसरात अतिक्रमणविरोधात कारवाई
Uncategorized

जुळे सोलपुरातील डी मार्ट परिसरात अतिक्रमणविरोधात कारवाई

April 23, 2026
मालमत्तेचे प्रश्न सोडवण्यासाठी गुंठेवारी शिबिराचा लाभ घ्या; नागरिकांना महापौरांचे आवाहन.
Uncategorized

मालमत्तेचे प्रश्न सोडवण्यासाठी गुंठेवारी शिबिराचा लाभ घ्या; नागरिकांना महापौरांचे आवाहन.

April 23, 2026
अखेर प्रतीक्षा संपली ; प्रवासाचा वेळ वाचणार! सोलापूरसाठी पुण्याहून पहिल्यांदाच विमानसेवा; उन्हाळी हंगामात १५ नवीन स्लॉट मंजूर.
Uncategorized

अखेर प्रतीक्षा संपली ; प्रवासाचा वेळ वाचणार! सोलापूरसाठी पुण्याहून पहिल्यांदाच विमानसेवा; उन्हाळी हंगामात १५ नवीन स्लॉट मंजूर.

April 14, 2026
Next Post
२२ गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार अटकेत – सव्वा २ लाखाचा मुद्देमाल जप्त

२२ गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार अटकेत - सव्वा २ लाखाचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025