Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

२२ गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार अटकेत – सव्वा २ लाखाचा मुद्देमाल जप्त

Solapur Mirror by Solapur Mirror
May 6, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
२२ गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार अटकेत – सव्वा २ लाखाचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
7
VIEWS

ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

सोलापूर : ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने जबरी चोरी, घरफोडी असे विविध गंभीर २२ गुन्हे दाखल असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला अटक करून सव्वा २ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.गोपी विजय चव्हाण (वय २४ वर्ष, रा. सवतगव्हण, माळशिरस) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून २२ गुन्ह्यांशिवाय इतर १० नवीन गुन्हे ही उघडकीस आले आहेत.

मोटारसायकल चोरीतील आरोपी गोपी चव्हाण हा अकलूज शहरातील वासरू चौकात थांबल्याची माहिती गुन्हे शाखा पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भिमगोंडा पाटील , सहाय्यक फौजदार प्रकाश कारटकर यांना मिळाली. त्याप्रमाणे पोलिसांनी तात्काळ तेथे जाऊन आरोपीला पकडले. त्याच्याकडे गुन्ह्यांची विचारणा केल्यानंतर सुरूवातीला उडवा उडवीचे उत्तरे दिली. त्यानंतर त्याने आपण साथीदार सोमनाथ दत्तू पवार व करण महादेव चव्हाण (रा. सवतगव्हाण, माळशिरस) यांच्या मदतीने वेळापूर, मोडनिंब, पिराची कुरोली, पंढरपूर, खडकी, बावडा येथून रात्रीच्या वेळी हॅन्डल लॉक केलेल्या दुचाकी चोरून नेल्याचे सांगितले. शिवाय त्याने एक घरफोडी व जबरी चोरी केल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी ८ गुन्ह्यातील २ लाख २७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विजय शिंदे, भिमगोंडा पाटील, ज्ञानेश्वर वाघ, फौजदार कुलदीप सोनटक्के आणि फौजदार ख्वाजा मुजावर, सायक फौजदार प्रकाश कारटकर, नारायण गोलेकर, धनाजी गाडे, सलीम बागवान , मोहन मनसावाले, विजयकुमार भरले, धनराज गायकवाड, रवि माने, अश्विनी गोटे, प्रमोद शिंपाळे, सागर ढोरे पाटील, समर्थ गाजरे, योगेश जाधव, यश देवकते, मनोज राठोड, अक्षय डोंगरे, अनवर अत्तार, सतीश बुरकूल, आशुतोष जाधव, आदीं पोलीस अमलदारांनी पार पाडली .

Previous Post

तीन सराईत गुन्हेगार सोलापूर शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार

Next Post

नरेंद्र काळे मित्र परिवाराचा उपक्रम; जुळे सोलापुरात भव्य सामुदायिक विवाहाचे आयोजन

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
नरेंद्र काळे मित्र परिवाराचा उपक्रम; जुळे सोलापुरात भव्य सामुदायिक विवाहाचे आयोजन

नरेंद्र काळे मित्र परिवाराचा उपक्रम; जुळे सोलापुरात भव्य सामुदायिक विवाहाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In