Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर रस्ते पाहणी, देवदर्शन आणि महामार्गांचे भूमिपूजन

Solapur Mirror by Solapur Mirror
May 12, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर  रस्ते पाहणी, देवदर्शन आणि महामार्गांचे भूमिपूजन
0
SHARES
9
VIEWS

सोलापूर: शहर प्रतिनिधीकेंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा गुरुवारी, १४ मे २०२६ रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सकाळी पुण्यातून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात ते दिवे घाट पाहणीपासून ते पंढरपूर-अक्कलकोट देवदर्शनासह राष्ट्रीय महामार्गांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकणार आहेत.

सकाळी ८:३० वाजता गडकरी पुणे येथील जे. डब्ल्यू. मॅरियट हॉटेलमधून आपल्या दौऱ्याची सुरुवात करतील. हडपसर मार्गे जेजुरीकडे जाताना ते ‘दिवे घाटाची’ पाहणी करतील. त्यानंतर ते फलटणला पोहोचतील. सकाळी ११:०० ते १२:०० या वेळेत ते ‘नीरा कॅनॉल पुलाची’ (UHPFRC) पाहणी करतील आणि त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधतील.दुपारी १२ वाजता फलटण नातेपुते आणि वेळापूर मार्गे प्रवास करतील. प्रवासादरम्यान घुलेनगर (वेळापूर) जवळील ‘अहिल्यादेवी विहीर’ आणि वाखरी येथील ‘बाजीराव विहीर’ येथे ते थोडावेळ थांबतील.

दुपारी १:४० वाजता ते पंढरपूरला पोहोचतील आणि श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतील. त्यानंतर ते माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या निवासस्थानी दुपारचे भोजन करतील आणि काही काळ राखीव वेळ घालवतील.दुपारी ४:४० वाजता गडकरी पंढरपूर हेलिपॅडवरून हेलिकॉप्टरने अक्कलकोटसाठी रवाना होतील. सायंकाळी ५:१५ च्या सुमारास अक्कलकोट येथे पोहोचल्यानंतर ते ‘श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे’ दर्शन घेतील.त्यानंतर ते ‘शिवपुरी’ येथे सदिच्छा भेट देतील आणि सायंकाळी ६:०५ वाजता आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या निवासस्थानी जातील.सायंकाळी ६:३० ते ७:३० या वेळेत अक्कलकोट बसस्थानकाजवळ सोलापूर जिल्ह्यातील ‘राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे (NH Projects) भव्य भूमिपूजन’ त्यांच्या हस्ते पार पडेल.अक्कलकोट येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर गडकरी रस्तेमार्गे सोलापूर शहराकडे रवाना होतील. रात्री ८ वाजता ते सोलापुरातील ‘हॉटेल बालाजी सरोवर प्रीमियर’ येथे पोहोचतील आणि तिथेच त्यांचा रात्रीचा मुक्काम असेल.

Tags: केंद्रीय मंत्रीनितीन गडकरीवाहतूक मंत्री
Previous Post

खासदार प्रणिती शिंदेंच्या प्रयत्नातून तिऱ्हे उपकेंद्रासाठी जागा मंजूर

Next Post

हद्दवाढ भागातील १२ गावांचा मालमत्ता प्रश्न सुटणार; वर्षभरात मिळणार ‘प्रॉपर्टी कार्ड’!

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
हद्दवाढ भागातील १२ गावांचा मालमत्ता प्रश्न सुटणार; वर्षभरात मिळणार ‘प्रॉपर्टी कार्ड’!

हद्दवाढ भागातील १२ गावांचा मालमत्ता प्रश्न सुटणार; वर्षभरात मिळणार 'प्रॉपर्टी कार्ड'!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025