Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

२०२८ मध्ये इंडीतून पुन्हा मैदानात उतरणार

Solapur Mirror by Solapur Mirror
May 21, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
२०२८ मध्ये इंडीतून पुन्हा मैदानात उतरणार
0
SHARES
11
VIEWS

भाजपने तिकीट दिल्यास निवडणूक लढवणार; माजी आमदार रविकांत पाटील यांची घोषणा

सोलापूर : इंडी विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा विजय मिळवलेले माजी आमदार रविकांत पाटील यांनी २०२८ च्या विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा तयारी सुरू केली आहे. भाजप पक्षाने तिकीट दिल्यास आपण इंडी मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची स्पष्ट घोषणा त्यांनी केली. इंडी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित कार्यकर्त्यांच्या भव्य बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील भाजप नेत्यांनी मला पक्षाच्या कामात सक्रिय होण्याचे आवाहन केले असून पक्ष माझ्या उमेदवारीचा विचार करत असल्याचेही त्यांनी सांगितले. “मी पूर्वीही भाजपमध्ये होतो आणि आजही भाजपमध्येच आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी विद्यमान आमदार यशवंतगौडा पाटील यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात मोठ्या प्रमाणात महामार्ग उभारले गेले. मात्र तालुक्यातील रस्त्यांची अवस्था पाहिली तर स्थानिक प्रशासनाचे अपयश स्पष्ट दिसते,” अशी टीका त्यांनी केली. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनावरही त्यांनी गंभीर आरोप करत ४०० कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा दावा केला. “मतदारसंघातील कार्यकर्ते आणि चाहत्यांच्या आग्रहामुळे मी पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. ही माझी शेवटची निवडणूक असेल,” असेही त्यांनी सांगितले.

तब्येत सुधारली असून जनतेच्या सेवेसाठी आपण पुन्हा सक्रिय झाल्याचे सांगत, “मी आमदार असताना कधीही कोणत्याही अधिकाऱ्याला धमकावले नाही. आज निवृत्त अधिकारीही आमच्या पाठीशी उभे आहेत,” असेही त्यांनी नमूद केले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडीतच कार्यालय सुरू करून संघटनात्मक बांधणी आणि जनसंपर्क मोहिमेला वेग देणार असल्याचेही माजी आमदार रविकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

Previous Post

सोलापुरातील नगरसेवकांना मिळाली नवी ओळख

Next Post

सोलापूर काँग्रेसमध्ये शहराध्यक्षपदी चेतन नरोटे तर , जिल्हाध्यक्षपदी सातलिंग शटगार पुन्हा निवड

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
सोलापूर काँग्रेसमध्ये शहराध्यक्षपदी चेतन नरोटे तर , जिल्हाध्यक्षपदी सातलिंग शटगार पुन्हा निवड

सोलापूर काँग्रेसमध्ये शहराध्यक्षपदी चेतन नरोटे तर , जिल्हाध्यक्षपदी सातलिंग शटगार पुन्हा निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025