Thursday, May 21, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूर काँग्रेसमध्ये शहराध्यक्षपदी चेतन नरोटे तर , जिल्हाध्यक्षपदी सातलिंग शटगार पुन्हा निवड

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
May 21, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापूर काँग्रेसमध्ये शहराध्यक्षपदी चेतन नरोटे तर , जिल्हाध्यक्षपदी सातलिंग शटगार पुन्हा निवड
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस संघटनात्मक जिल्ह्यांच्या पुनर्रचनेला मंजुरी दिल्यानंतर सोलापूर काँग्रेसमध्येही महत्त्वपूर्ण फेरबदल करण्यात आले आहेत. पक्ष संघटना अधिक सक्षम आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी २० मे २०२६ रोजी नव्या नियुक्त्यांची घोषणा केली. त्यानुसार चेतनभाऊ नरोटे यांच्याकडे सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सातलिंग शटगार यांची सोलापूर पूर्व जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी, तर संदीप साठे यांची सोलापूर पश्चिम जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्या काँग्रेसच्या “संगठन सृजन अभियान” अंतर्गत करण्यात आल्या असून, पक्षाच्या विशेष निरीक्षकांनी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून सादर केलेल्या अहवालानंतर वरिष्ठ पातळीवर चर्चा करून या निवडी निश्चित करण्यात आल्या.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी अभिनंदन केले आहे. सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर काँग्रेस अधिक बळकट होईल तसेच पक्षाचे पुरोगामी विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यास नवे नेतृत्व प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास पक्षाकडून व्यक्त करण्यात आला आहे..

Previous Post

२०२८ मध्ये इंडीतून पुन्हा मैदानात उतरणार

Next Post

औद्योगिक वसाहतींच्या प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांची दखल

Related Posts

औद्योगिक वसाहतींच्या प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांची दखल
सोलापूर जिल्हा

औद्योगिक वसाहतींच्या प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांची दखल

May 21, 2026
२०२८ मध्ये इंडीतून पुन्हा मैदानात उतरणार
सोलापूर जिल्हा

२०२८ मध्ये इंडीतून पुन्हा मैदानात उतरणार

May 21, 2026
सोलापुरातील नगरसेवकांना मिळाली नवी ओळख
सोलापूर जिल्हा

सोलापुरातील नगरसेवकांना मिळाली नवी ओळख

May 21, 2026
जिल्ह्यातील साडेचार हजार मेडिकल दुकाने बंद
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यातील साडेचार हजार मेडिकल दुकाने बंद

May 20, 2026
मध्यवर्ती एसटी स्थानकातील तब्बल २२ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू; प्रवाशांत समाधान
सोलापूर जिल्हा

मध्यवर्ती एसटी स्थानकातील तब्बल २२ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू; प्रवाशांत समाधान

May 20, 2026
जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांची तक्रार खपवून घेतली जाणार नाही ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
सोलापूर जिल्हा

जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांची तक्रार खपवून घेतली जाणार नाही ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

May 20, 2026
Next Post
औद्योगिक वसाहतींच्या प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांची दखल

औद्योगिक वसाहतींच्या प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांची दखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रलंबित मागण्यांसाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन

प्रलंबित मागण्यांसाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन

May 21, 2026
औद्योगिक वसाहतींच्या प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांची दखल

औद्योगिक वसाहतींच्या प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांची दखल

May 21, 2026
सोलापूर काँग्रेसमध्ये शहराध्यक्षपदी चेतन नरोटे तर , जिल्हाध्यक्षपदी सातलिंग शटगार पुन्हा निवड

सोलापूर काँग्रेसमध्ये शहराध्यक्षपदी चेतन नरोटे तर , जिल्हाध्यक्षपदी सातलिंग शटगार पुन्हा निवड

May 21, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025