Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सोलापूर पोलिस सज्ज; ६ विशेष पथकं तैनात, २४ तास नाकाबंदी!

Solapur Mirror by Solapur Mirror
May 23, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सोलापूर पोलिस सज्ज; ६ विशेष पथकं तैनात, २४ तास नाकाबंदी!
0
SHARES
13
VIEWS

सोलापूर : उत्सव साजरा करताना कायदेशीर बाबींचे उल्लंघन होऊ नये. कोणीही कायदा हातात घेऊ नये. आजूबाजूला एखादी अप्रिय घटना किंवा बेकायदेशीर बाब घडत असल्यास नागरिकांनी आणि शांतता समितीच्या सदस्यांनी पोलिसांना माहिती द्यावी. यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असून, सहा विशेष पथकं नेमण्यात आले आहेत तसेच २४ तास नाकाबंदी असेल, अशी माहिती पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली. शिवाय सदर बाझार आणि एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत आवश्यकता भासल्यास पोलिसांकडून पाणी टँकर पाठवू, असे त्यांनी सांगितले.

आगामी बकरी ईद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार, दि. २२ मे रोजी आयुक्तालयात शांतता कमिटी बैठकीत पोलिस आयुक्त एम. राजकुमार अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. यावेळी अल्पसंख्याक विभागाचे सदस्य वसीम बुऱ्हाण, पोलिस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, प्रीतम यावलकर, सोलापूर महानगरपालिकेचे सारिका अंकुलवार, तपन डंके, आरटीओचे विजय पाटील, पशुसंवर्धन विभागाचे तांबडे, धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक देशमुख, महावितरणचे कार्यकारी अभियंता राजकुमार पाटील, अग्निशामक अधिकारी समीर पाटील, मंडई निरीक्षक खाजप्पा कट्टीमनी आदीची प्रमुख उपस्थिती होती. पोलिस उपायुक्त अश्विनी पाटील यांनी प्रस्तावनेत ईदच्या पार्श्वभूमीवर कोणीही, कोणत्याही प्रकारे गोवंशीय प्राण्यांची अवैध वाहतूक करणार नाही किंवा त्यांची अवैध कुर्बानी देणार नाही, याची नोंद घ्यावी. उपायुक्त यावलकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सहायक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, दिलीप पवार, सुधीर खिरडकर, राजन माने आणि पंडित उपस्थित होते.

Previous Post

विधानपरिषद निवडणुकीसाठी सोलापुरात २८ नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

Next Post

सोलापुरातील सराईत गुंड प्रदीप गायकवाड एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
सोलापुरातील सराईत गुंड प्रदीप गायकवाड एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

सोलापुरातील सराईत गुंड प्रदीप गायकवाड एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025