Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

अन्नछत्र मंडळाकडून मुख्यमंत्र्यांना २१ लाखांचा धनादेश सुपुर्द

Solapur Mirror by Solapur Mirror
October 16, 2025
in Uncategorized
0
अन्नछत्र मंडळाकडून मुख्यमंत्र्यांना २१ लाखांचा धनादेश सुपुर्द
0
SHARES
1
VIEWS

अक्कलकोट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस’ २१ लाखांच्या निधीचा धनादेश श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सोलापूर कार्यक्रमात सुपूर्त करण्यात आला.

दरम्यान यापूर्वी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आवाहनानुसार बाधित नागरिकांना जीवनावश्यक धान्य शिधा किट सुमारे ५० लाखाचे ५ हजार नग आणि अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था, हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अलकाताई जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व सचिवा अर्पिताराजे अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सदर संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांना मदत म्हणून १ हजार पूरग्रस्त महिलांना साड्या जिल्हा प्रशासनाला सुपूर्त करण्यात आल्या आहेत. आज सोलापूर येथील विम ान सेवेच्या शुभारंभाप्रसंगी सदरचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला.

यावेळी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री जयकुमार गोरे, परिवहनमंत्री प्रतापराव सरनाईक, माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, स्टार एअर लाईन्सचे संजय घोडावत, न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले, भाजपा प्रांतिक सदस्य शहाजीराजे पवार, शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे, अमर पाटील, अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, शिवराज स्वामी, अतिश पवार, निखील पाटील, रोहन शिर्के, राहुल इंडे, स्वामिनाथ बाबर, सदानंद महाडिक आदिजनासह पदाधिकारी, कार्यकर्ते, हवाई उड्डाण प्राधिकरणाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी केले अन्नछत्र मंडळाच्या दातृत्वाचे कौतुक
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून सामाजिक कार्याच्या चढत्या आलेखाबद्दल श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या कार्याचे कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

अन्नछत्र मंडळाकडून अभिष्टचिंतन
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाच्या वतीने वाढदिवसा निमित्त पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे अभीष्टचिंतन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Previous Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पांडुरंग साखर कारखान्याच्या गाळपाचा शुभारंभ..

Next Post

आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Related Posts

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!
Uncategorized

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!

July 19, 2026
सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात
Uncategorized

सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात

July 11, 2026
शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा
Uncategorized

शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा

June 24, 2026
‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय
Uncategorized

‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय

June 18, 2026
मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान
Uncategorized

मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान

June 18, 2026
पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत
Uncategorized

पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत

June 15, 2026
Next Post
आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025