Friday, June 5, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूर रेल्वे स्टेशन पार्किंग बनले ‘सांडपाण्याचे डबके’; अमृत योजनेच्या कोट्यवधींच्या कामाचा पुरता बोजवारा!

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
May 25, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापूर रेल्वे स्टेशन पार्किंग बनले ‘सांडपाण्याचे डबके’; अमृत योजनेच्या कोट्यवधींच्या कामाचा पुरता बोजवारा!
0
SHARES
6
VIEWS

सोलापूर : सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील गैरव्यवस्थापनाचा फटका आता प्रवासी आणि वाहनधारकांना बसत आहे. स्टेशन परिसरातील वाहन पार्किंगच्या जागेतील सांडपाणी वाहून नेणारा मुख्य निचरा मार्ग तुंबल्याने संपूर्ण परिसरात सांडपाण्याचे डबके साचले आहे. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अमृत योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या नवीन पार्किंग परिसरातील निचरा मार्ग कचऱ्यामुळे बंद झाला आहे. परिणामी साचलेल्या पाण्यात प्लास्टिक व इतर कचऱ्याचा खच पडला आहे.

याच ठिकाणी कचऱ्याचे ढीग कायम दिसून येत असून, त्यामध्ये भटकी जनावरे आणि कुत्री खाद्यपदार्थ शोधताना दिसतात. रेल्वे प्रशासनाकडून परिसर स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांमध्ये प्लास्टिक, कागद व इतर कचरा अडकला आहे. पाण्याचा निचरा बंद झाल्याने दूषित पाणी थेट पार्किंगच्या रस्त्यावर साचले आहे. या साचलेल्या पाण्यात कचरा तरंगत असून, डासांची पैदास वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रवाशांमध्ये संताप सोलापूर रेल्वे स्टेशनवरून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. वाहन पार्क करण्यासाठी किंवा नातेवाइकांना सोडण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना या साचलेल्या सांडपाण्यातूनच मार्ग काढावा लागत आहे. ‘पार्किंगसाठी पैसे मोजूनही अशी घाण सहन करावी लागत असेल, तर प्रशासन नेमके काय करत आहे?’ असा संतप्त सवाल एका प्रवाशाने उपस्थित केला.

कारवाईची मागणी साचलेल्या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून चिखलामुळे पादचाऱ्यांचे पाय घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रेल्वे स्टेशनच्या स्वच्छता व सौंदर्यावरही याचा विपरीत परिणाम होत आहे. रेल्वे प्रशासन व संबंधित कंत्राटदाराने तुंबलेला निचरा मार्ग तातडीने मोकळा करून पार्किंग परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Previous Post

विधान परिषद निवडणूकीस आजपासून अर्ज भरण्यास सुरूवात..!

Next Post

अवकाळीच्या हजेरीने सोलापूरकरांना उकाड्यापासून दिलासा; तापमानात घट, पुढील आठवडाभर पावसाचा अंदाज

Related Posts

प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर शिक्षण विभागाला धारेवर..
सोलापूर जिल्हा

प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर शिक्षण विभागाला धारेवर..

June 3, 2026
रात्रीच्या पावसाने सोलापूरकरांना दिलासा ;पुढील चार दिवस हलक्या सरींचा अंदाज
सोलापूर जिल्हा

रात्रीच्या पावसाने सोलापूरकरांना दिलासा ;पुढील चार दिवस हलक्या सरींचा अंदाज

June 3, 2026
सोलापूरकरांची ‘तिरुपती वारी’ अजूनही प्रतीक्षेत!
सोलापूर जिल्हा

सोलापूरकरांची ‘तिरुपती वारी’ अजूनही प्रतीक्षेत!

June 3, 2026
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात; राजकीय रंगत वाढली
सोलापूर जिल्हा

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात; राजकीय रंगत वाढली

June 2, 2026
१२ गावांच्या प्रॉपर्टी कार्ड मोहिमेला वेग
सोलापूर जिल्हा

१२ गावांच्या प्रॉपर्टी कार्ड मोहिमेला वेग

June 2, 2026
आरोग्य सेवेचा नवा आधार; दीपक जमादार यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांना मिळणार मोठा दिलासा
सोलापूर जिल्हा

आरोग्य सेवेचा नवा आधार; दीपक जमादार यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांना मिळणार मोठा दिलासा

June 2, 2026
Next Post
अवकाळीच्या हजेरीने सोलापूरकरांना उकाड्यापासून दिलासा; तापमानात घट, पुढील आठवडाभर पावसाचा अंदाज

अवकाळीच्या हजेरीने सोलापूरकरांना उकाड्यापासून दिलासा; तापमानात घट, पुढील आठवडाभर पावसाचा अंदाज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर शिक्षण विभागाला धारेवर..

प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर शिक्षण विभागाला धारेवर..

June 3, 2026
रात्रीच्या पावसाने सोलापूरकरांना दिलासा ;पुढील चार दिवस हलक्या सरींचा अंदाज

रात्रीच्या पावसाने सोलापूरकरांना दिलासा ;पुढील चार दिवस हलक्या सरींचा अंदाज

June 3, 2026
सोलापूरकरांची ‘तिरुपती वारी’ अजूनही प्रतीक्षेत!

सोलापूरकरांची ‘तिरुपती वारी’ अजूनही प्रतीक्षेत!

June 3, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025