Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

प्रभाग २२ चे नगरसेवक दत्तात्रय (मामा) नडगिरी यांचे दुःखद निधन; सोलापुरात हळहळ

Solapur Mirror by Solapur Mirror
May 29, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
प्रभाग २२ चे नगरसेवक दत्तात्रय (मामा) नडगिरी यांचे दुःखद निधन; सोलापुरात हळहळ
0
SHARES
209
VIEWS

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २२ चे नगरसेवक दत्तात्रय (मामा) मेरेगु नडगिरी (वय ५२) यांचे आज दुपारी चारच्या सुमारास दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच परिसरात शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक आणि नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.दत्तात्रय (मामा) नडगिरी हे शांत, संयमी आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून परिचित होते.

प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी ते नेहमी सक्रिय राहून प्रशासनाशी समन्वय साधत काम करत असल्याने त्यांना नागरिकांचा मोठा पाठिंबा लाभला होता.नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी भरघोस मताधिक्याने विजय संपादन करत प्रभाग २२ मधून नगरसेवकपद मिळविले होते. त्यांच्या विजयामागे जनसंपर्क, सर्वसामान्यांशी असलेली जवळीक आणि विकासाभिमुख भूमिका महत्त्वाची मानली जात होती.

नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती.त्यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रासह सामाजिक वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार असून अनेक मान्यवर, कार्यकर्ते, मित्रपरिवार तसेच नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेत श्रद्धांजली अर्पण केली. विविध स्तरांतून शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.

Tags: नगरसेवकसुभाष देशमुखसोलापूर महानगरपालिका
Previous Post

साहित्यविश्वात दक्षिण सोलापूर शाखेचा ‘मानाचा तुरा’ ; बालगंधर्वमध्ये सोलापूरच्या कार्याचा झाला सन्मान

Next Post

फिटनेसप्रेमींसाठी पर्वणी! सोलापुरात 31 मे रोजी ‘मोशन फेस्ट 2026’चे आयोजन..

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
फिटनेसप्रेमींसाठी पर्वणी! सोलापुरात 31 मे रोजी ‘मोशन फेस्ट 2026’चे आयोजन..

फिटनेसप्रेमींसाठी पर्वणी! सोलापुरात 31 मे रोजी ‘मोशन फेस्ट 2026’चे आयोजन..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025