Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

फिटनेसप्रेमींसाठी पर्वणी! सोलापुरात 31 मे रोजी ‘मोशन फेस्ट 2026’चे आयोजन..

Solapur Mirror by Solapur Mirror
May 30, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
फिटनेसप्रेमींसाठी पर्वणी! सोलापुरात 31 मे रोजी ‘मोशन फेस्ट 2026’चे आयोजन..

स्क्रीन लाइफमुळे वाढलेल्या शारीरिक तक्रारींवर मार्गदर्शन; सोलापुरात ‘मोशन फेस्ट 2026’..

सोलापूर : सोलापुरात प्रथमच फिजिओथेरपी, फिटनेस आणि स्पोर्ट इव्हेंट मोशन फेस्ट 2026 चे आयोजन रविवार दि. 31 मे 2026 रोजी सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत सोलापुरातील ए.जी. पाटील कॉलेजच्या बाजूला, आत्मन योगा अँड स्पोर्ट अकॅडमी येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संयोजक फिटनेस कोच राहुल कोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. व्ही. एम. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर आणि नगरसेवक युवराज सरवदे यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येणार आहे. 99 रुपये प्रवेश फी आहे. आजच्या धावपळीच्या आणि स्क्रीनवर अवलंबून असलेल्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये पाठ दुखी, मान दुखी, चुकीची पोश्चर, लठ्ठपणा आणि तणावपणा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर हा इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे. तज्ञ फिजिओथेरपिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी फिटनेस ड्रिल्स आणि प्रात्यक्षिके होणार आहेत. क्रीडा आणि मनोरंजनात्मक उपक्रम होईल, असेही राहुल कोरे यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेत डॉ.शुभम कोरे, डॉ राहुल कोरे, यशवंत राऊत, अनिकेत पंचभाई, वृषभ गोयल आदी उपस्थित होते.

Previous Post

प्रभाग २२ चे नगरसेवक दत्तात्रय (मामा) नडगिरी यांचे दुःखद निधन; सोलापुरात हळहळ

Next Post

निकृष्ट गणवेशाला लगाम! शालेय शिक्षण विभागाची बहुस्तरीय तपासणी व्यवस्था

Related Posts

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी
सोलापूर जिल्हा

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Next Post
निकृष्ट गणवेशाला लगाम! शालेय शिक्षण विभागाची बहुस्तरीय तपासणी व्यवस्था

निकृष्ट गणवेशाला लगाम! शालेय शिक्षण विभागाची बहुस्तरीय तपासणी व्यवस्था

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In