Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

32 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर संजय कांबळे यांचा रेल्वे सेवेतून निवृत्तीनिमित्त सत्कार

Solapur Mirror by Solapur Mirror
June 1, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
32 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर संजय कांबळे यांचा रेल्वे सेवेतून निवृत्तीनिमित्त सत्कार
0
SHARES
4
VIEWS

सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील विभागीय मुख्य तिकीट निरीक्षक (डीसीटीआय) संजय कांबळे हे 31 मे 2026 रोजी तब्बल 32 वर्षांहून अधिक कालावधीच्या प्रदीर्घ व समर्पित सेवेनंतर रेल्वे सेवेतून निवृत्त झाले.संजय कांबळे यांनी 1994 मध्ये मुंबई विभागात भारतीय रेल्वे सेवेत प्रवेश केला. मुंबई, ठाणे आणि पुणे येथे विविध पदांवर काम केल्यानंतर 1996 मध्ये त्यांची सोलापूर विभागात बदली झाली. 2003 पर्यंत त्यांनी ओपन लाईन तिकीट तपासणी पथकात कार्य केले.

त्यानंतर त्यांची मध्य रेल्वेच्या प्रतिष्ठित फ्लाइंग स्कॉड (सीसीएम स्कॉड) मध्ये नियुक्ती करण्यात आली. या पथकात त्यांनी सुमारे 15 वर्षे उल्लेखनीय सेवा बजावली.फ्लाइंग स्कॉडमधील कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुन्हा सोलापूर विभागात परत येऊन सीटीआय (चौकशी), सीटीआय (मुख्यालय) आणि अखेरीस डीसीटीआय, सोलापूर या महत्त्वाच्या पदांवर जबाबदारी सांभाळली. आपल्या संपूर्ण सेवाकाळात महसूल संरक्षण, तिकीट तपासणीतील शिस्त, प्रवाशांना दर्जेदार सेवा आणि कर्तव्यनिष्ठ कार्यपद्धती यासाठी ते ओळखले जात होते.

त्यांच्या प्रामाणिकपणा, शिस्तप्रियता आणि कार्यतत्परतेमुळे त्यांनी रेल्वे प्रशासनात वेगळी ओळख निर्माण केली.त्यांच्या निवृत्तीनिमित्त सोलापूर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच त्यांच्या निरोगी, आनंदी व समृद्ध निवृत्त जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक जयदीप प्रदक्षिणे, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक कल्पना बनसोडे आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. ——-

Previous Post

दहा वर्षाचा वनवास संपणार? विधान परिषदेसाठी हा उमेदवार दाखल करणारा उद्या अर्ज…

Next Post

भगव्या झेंड्याचा थोर उपासक ते सुजाण लोकनेता: शिवशरण ‘आण्णा’ बिराजदार पाटील यांचा जीवनप्रवास!

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
भगव्या झेंड्याचा थोर उपासक ते सुजाण लोकनेता: शिवशरण ‘आण्णा’ बिराजदार पाटील यांचा जीवनप्रवास!

भगव्या झेंड्याचा थोर उपासक ते सुजाण लोकनेता: शिवशरण 'आण्णा' बिराजदार पाटील यांचा जीवनप्रवास!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025