Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

उमेदवारी नाकारल्याने मंत्री जयकुमार गोरेंचे बंधू नाराज, थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र

Solapur Mirror by Solapur Mirror
June 1, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
उमेदवारी नाकारल्याने मंत्री जयकुमार गोरेंचे बंधू नाराज, थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र
0
SHARES
18
VIEWS

सांगली : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आता उघडपणे चव्हाट्यावर आली आहे. भारतीय जनता पक्षाने धैर्यशील कदम यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे, या जागेसाठी प्रबळ दावेदार मानले जाणारे खटाव-माणचे नेते शेखर गोरे कमालीचे नाराज झाले आहेत. आपली ही तीव्र खंत त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर पत्र लिहून आणि व्हॉट्सॲप स्टेटसच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

शेखर गोरे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेले हे पत्र सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. “साहेब, मी नक्की कुठे चुकलो?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी फडणवीसांना त्यांच्या जुन्या आश्वासनांची आठवण करून दिली आहे.

शेखर गोरे यांनी देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले की, “साहेब मी नक्की कुठे चुकलो? आपल्या सांगण्यावरून गेल्या १३ वर्षांचा राजकीय संघर्ष संपवून तुम्ही दिलेल्या जाहीर आश्वासनावर विश्वास ठेवून, तुमच्या भाजपाच्या विधानसभेच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देऊन प्रचंड बहुमतांनी निवडून आणले व माण-खटाव मधून सर्वच निवडणुकीत माझ्या कार्यकर्त्यांना संधी न देता आपल्या उमेदवारांना ताकतीने निवडून आणण्याचे काम केले. याचे साक्षीदार माझ्या मान-खटावची जनता आहे. आपण शब्द पाळणारा नेता आहात हे ऐकून होतो पण आज प्रत्यक्षात अनुभवले.”

Previous Post

वादळी वाऱ्याचा करमाळ्याला तडाखा; भिंत कोसळून वृद्ध दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

सोलापूर-गोवा विमानसेवा ‘हाऊसफुल’; तिकीटदर थेट १२ हजारांवर!

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
सोलापूर-गोवा विमानसेवा ‘हाऊसफुल’; तिकीटदर थेट १२ हजारांवर!

सोलापूर-गोवा विमानसेवा ‘हाऊसफुल’; तिकीटदर थेट १२ हजारांवर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025