Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

वैद्यकीय अधिकाऱ्यांविरोधात कर्मचाऱ्यांची तक्रार; महापौरांकडे कारवाईची मागणी

Solapur Mirror by Solapur Mirror
June 11, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
वैद्यकीय अधिकाऱ्यांविरोधात कर्मचाऱ्यांची तक्रार; महापौरांकडे कारवाईची मागणी
0
SHARES
34
VIEWS

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या क्षयरोग विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुंधती हराळकर यांच्याविरोधात कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याची तक्रार कामगार संघटनांनी महापौर विनायक कोडगल यांच्याकडे केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कामगार संघटनांच्या म्हणण्यानुसार, क्षयरोग विभागातील सुपरवायझर सचिन मसके यांना अचानक त्रास होऊन ते अधिकाऱ्यांच्या दालनातच कोसळले.

त्यानंतरही वैद्यकीय अधिकारी म्हणून आवश्यक मदत न करता त्यांची खिल्ली उडविण्यात आल्याचा गंभीर आरोप कामगार युनियनचे प्रमुख बाबूसाहेब सदाफुले यांनी केला आहे. या घटनेमुळे विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी संघटनांनी केली आहे.दरम्यान, डॉ. अरुंधती हराळकर यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत ते खोटे आणि तथ्यहीन असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमके सत्य काय आहे, याकडे महापालिका प्रशासनासह कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Tags: आमदार देवेंद्र कोठेआरोग्य अधिकारीडफरीन हॉस्पिटलवैद्यकीय अधिकारीसोलापूर महापालिका
Previous Post

सोलापूर मनात कायम; नागरिकांच्या प्रेमाचे ऋण विसरणार नाही! माजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Next Post

जात पडताळणी समितीतील महिला अधिकाऱ्याच्या विनयभंग प्रकरणी सहा जणांवर गुन्हा..

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
जात पडताळणी समितीतील महिला अधिकाऱ्याच्या विनयभंग प्रकरणी सहा जणांवर गुन्हा..

जात पडताळणी समितीतील महिला अधिकाऱ्याच्या विनयभंग प्रकरणी सहा जणांवर गुन्हा..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025