Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

जात पडताळणी समितीतील महिला अधिकाऱ्याच्या विनयभंग प्रकरणी सहा जणांवर गुन्हा..

Solapur Mirror by Solapur Mirror
June 11, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
जात पडताळणी समितीतील महिला अधिकाऱ्याच्या विनयभंग प्रकरणी सहा जणांवर गुन्हा..
0
SHARES
221
VIEWS

सोलापूर, : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयात कार्यरत असलेल्या एका महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनयभंग, मानसिक छळ, अपमानास्पद वर्तन तसेच शासकीय कामकाजात अडथळे निर्माण केल्याचे गंभीर आरोप या तक्रारीत करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र कदम, मंजुषा गायकवाड (शासकीय लिपिक), श्रीकांत शिवलकर (करारनामा विधी अधिकारी), विशाल लागवडे (करारनामा कर्मचारी), सूर्यकांत कटारे आणि स्वप्निल दरुडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २७ मार्च २०२५ ते १७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारदार महिला अधिकारी या काळात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमध्ये कार्यरत होत्या. या दरम्यान आरोपींनी संगनमत करून कार्यालयीन कामकाजात अडथळे निर्माण केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे, ऑनलाइन प्रमाणपत्र वितरण प्रक्रियेत जाणूनबुजून विलंब करणे, विविध प्रकरणे प्रलंबित ठेवणे आणि प्रशासकीय आदेशांचे पालन न करणे असे प्रकार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय संबंधित महिला अधिकाऱ्याशी अपमानास्पद वर्तन करून त्यांचा अवमान करण्यात आला. लिंगभेदी स्वरूपाची वक्तव्ये करून मानसिक त्रास दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या सततच्या त्रासामुळे कामकाजावर परिणाम झाल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर बाजार पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. सरकारी कार्यालयातील या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Tags: जात पडताळणीधिकाऱ्याला त्रास दिल्याचा आरोप
Previous Post

वैद्यकीय अधिकाऱ्यांविरोधात कर्मचाऱ्यांची तक्रार; महापौरांकडे कारवाईची मागणी

Next Post

शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर कारखान्यांचा डल्ला; २४६ कोटींची एफआरपी थकली, प्रशासनाचा कारवाईचा इशारा!

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर कारखान्यांचा डल्ला; २४६ कोटींची एफआरपी थकली, प्रशासनाचा कारवाईचा इशारा!

शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर कारखान्यांचा डल्ला; २४६ कोटींची एफआरपी थकली, प्रशासनाचा कारवाईचा इशारा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025