Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर कारखान्यांचा डल्ला; २४६ कोटींची एफआरपी थकली, प्रशासनाचा कारवाईचा इशारा!

Solapur Mirror by Solapur Mirror
June 11, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर कारखान्यांचा डल्ला; २४६ कोटींची एफआरपी थकली, प्रशासनाचा कारवाईचा इशारा!

सोलापूर : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काच्या एफआरपीची तब्बल २४६ कोटी १२ लाख रुपयांची थकबाकी अद्यापही अदा करण्यात आलेली नसल्याचे समोर आले आहे. गाळप हंगाम संपून चार महिन्यांहून अधिक कालावधी लोटला असतानाही अनेक कारखान्यांनी शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून कारखानदारांविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

साखर आयुक्तालयाच्या नोंदीनुसार जिल्ह्यातील १० साखर कारखान्यांकडे एफआरपीची मोठी रक्कम थकीत आहे. यापूर्वीही संबंधित कारखान्यांना वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतरही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेत कारवाईची प्रक्रिया वेगवान केली आहे जिल्ह्यातील हजारो शेतकरी ऊस शेतीवर अवलंबून आहेत. ऊस तोडणी, वाहतूक, मजुरी, खत, बियाणे आणि सिंचन यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करून शेतकरी ऊस उत्पादन घेतात. मात्र हंगाम संपल्यानंतरही एफआरपीची रक्कम वेळेत मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. बँकांचे कर्ज, पतसंस्थांचे हप्ते आणि आगामी खरीप हंगामासाठी लागणारा खर्च यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.

दरम्यान, काही कारखान्यांनी थकबाकीची अंशतः रक्कम अदा केल्याचा दावा केला असला तरी अद्याप कोट्यवधी रुपयांची देणी बाकी आहेत. प्रशासनाच्या कारवाईनंतर उर्वरित रक्कम तातडीने अदा होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. अन्यथा शेतकरी संघटनांकडून आंदोलनाचा इशाराही देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर नेमकी कोणती कारवाई होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आ

Previous Post

जात पडताळणी समितीतील महिला अधिकाऱ्याच्या विनयभंग प्रकरणी सहा जणांवर गुन्हा..

Next Post

मध्यरात्रीचा थरार! एसटी स्टँडजवळ कोयंबतूरच्या वृद्धाचा खून

Related Posts

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी
सोलापूर जिल्हा

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
Next Post
मध्यरात्रीचा थरार! एसटी स्टँडजवळ कोयंबतूरच्या वृद्धाचा खून

मध्यरात्रीचा थरार! एसटी स्टँडजवळ कोयंबतूरच्या वृद्धाचा खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In