Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

गोकूळची थकबाकी अखेर मिळणार; ऊस बिलाचा मार्ग मोकळा आंदोलन स्थगित

Solapur Mirror by Solapur Mirror
June 12, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
गोकूळची थकबाकी अखेर मिळणार; ऊस बिलाचा मार्ग मोकळा आंदोलन स्थगित
0
SHARES
11
VIEWS

सोलापूर,- दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकूळ शुगरकडे प्रलंबित असलेल्या ऊस बिलाच्या रकमा येत्या सोमवारी संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील, असे आश्वासन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिल्यानंतर गेल्या अठरा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा गोकूळ शुगर आंदोलन संघर्ष समितीचे नेते अॅड. अमोल पाटील यांनी केली. तसेच आश्वासनाची पूर्तता न झाल्यास बुधवारपासून पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला.

गोकूळ शुगरला ऊस गाळपासाठी पाठविलेले सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत होते. या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी अर्धनग्न व जलसमाधी आंदोलन करून प्रशासन आणि कारखाना व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. गोकूळ शुगरकडे शेतकऱ्यांची सुमारे १३० कोटी रुपयांची ऊस बिलाची थकबाकी प्रलंबित असल्याचे सांगण्यात येते. ही रक्कम तत्काळ मिळावी, या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले होते.

आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन वरिष्ठ पातळीवरून हालचाली झाल्या. गुरूवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीस आमदार कल्याणशेट्टी यांच्यासह जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, प्रांताधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार किरण जमदाडे, बाळासाहेब मोरे, तसेच आंदोलनाचे नेतृत्व करणारे अॅड. पाटील, अरविंद घोडके आणि इतर शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत थकीत रक्कम सोमवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला. प्रशासनाशी झालेल्या चर्चेनंतर आमदार कल्याणशेट्टी यांनी आंदोलनस्थळी येऊन प्रशासनाबरोबर झालेल्या चर्चेची व निर्णयाची माहिती शेतकऱ्यांना दिली

Previous Post

रीलस्टार रोहिणी मृत्यू प्रकरणाचे गूढ कायम; न्यायासाठी नागरिकांचा आवाज बुलंद १५ दिवस उलटले तरी तपासाला गती नाही..

Next Post

एजी पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचा नाविन्यपूर्ण ईव्ही बॅटरी प्रकल्प

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
एजी पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचा नाविन्यपूर्ण ईव्ही बॅटरी प्रकल्प

एजी पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचा नाविन्यपूर्ण ईव्ही बॅटरी प्रकल्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025