Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

एजी पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचा नाविन्यपूर्ण ईव्ही बॅटरी प्रकल्प

Solapur Mirror by Solapur Mirror
June 12, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
एजी पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचा नाविन्यपूर्ण ईव्ही बॅटरी प्रकल्प

सोलापूर : इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) वाढत्या वापरामुळे बॅटरीचे तापमान नियंत्रण हे महत्त्वाचे आव्हान बनले आहे. याच पार्श्वभूमीवर ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, सोलापूर च्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी “एअर-कूल्ड ईव्ही बॅटरी आणि एनक्लोजर डिझाइन (Air-Cooled EV Battery and Enclosure Design)” हा नाविन्यपूर्ण प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केला आहे. या प्रकल्पामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीसाठी हवेच्या माध्यमातून कूलिंग करणारी प्रणाली आणि त्यासाठी आवश्यक एन्क्लोजरची रचना विकसित करण्यात आली. बॅटरीच्या कार्यक्षमतेवर व आयुष्यावर तापमानाचा मोठा परिणाम होत असल्याने सुरक्षित व परिणामकारक उष्णता व्यवस्थापनावर या प्रकल्पात विशेष भर देण्यात आला. बॅटरी पॅकमधील उष्णता प्रभावीपणे बाहेर काढण्यासाठी योग्य हवेचा प्रवाह, तापमान वितरण आणि हॉटस्पॉट्स टाळण्याच्या दृष्टीने अभ्यास करण्यात आला.

प्रकल्पाच्या निष्कर्षांनुसार, एअर-कूल्ड प्रणाली ही कमी खर्चिक, हलकी, देखभाल सुलभ आणि लघु व मध्यम क्षमतेच्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी उपयुक्त असल्याचे आढळून आले. या प्रणालीमुळे बॅटरीचे तापमान सुरक्षित मर्यादेत राखणे शक्य होत असून बॅटरीची कार्यक्षमता आणि विश्वासार्हता वाढण्यास मदत होते.

हा प्रकल्प अथर्व देशमुख, यशराज कल्याणी, मेघा म्हेत्रे आणि संजना इंगळे या विद्यार्थ्यांनी पूर्ण केला. प्रकल्पासाठी प्रा. आर. एस. मोटगी यांनी मार्गदर्शन केले. या प्रकल्पाचे संस्थेचे अध्य्क्ष एस. ए. पाटील, संस्थेचे सचिव एस. एस. पाटील, संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. चोगुले व उपप्राचार्य एस. के. मोहिते यांनी कौतुक केले तसेच सर्वानी इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील शाश्वत आणि किफायतशीर तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प उपयुक्त ठरणार असल्याचे मत व्यक्त केले.

Previous Post

गोकूळची थकबाकी अखेर मिळणार; ऊस बिलाचा मार्ग मोकळा आंदोलन स्थगित

Next Post

सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच उपचारादरम्यान मृत्यू

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच  उपचारादरम्यान मृत्यू

सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच उपचारादरम्यान मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In