Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

प्रदूषणाच्या विळख्यात खर्डी; सिताराम शुगर्सविरोधात ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन

Solapur Mirror by Solapur Mirror
June 24, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
प्रदूषणाच्या विळख्यात खर्डी; सिताराम शुगर्सविरोधात ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर ; खर्डी (ता. पंढरपूर) येथील सिताराम शुगर्स या कारखान्याच्या धुराड्यातून बाहेर पडणारी राख व बग्यास या उपद्रवामुळे परिसरातील अनेक स्थानिक शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कारखान्याने राखेच्या संदर्भात प्रदूषण मुक्तीची आणलेली मशीन बंद ठेवली असल्याने जवळपास ५ किलोमीटर परिसरात असणारी पिके तसेच घरांमधून राख पसरलेली दिसून येत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या स्थानिक अबालवृद्ध नागरिकांना श्वसनाचे विकार जडले असल्याचे दिसून येत आहे दूषित पाणी, दूषित हवा, राख आणि बगॅसची धूळ यामुळे या परिसरातील पिके संकटात आलेली आहे, अनेक शेतकऱ्यांनी जनावरे सुद्धा यामुळे दगावली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

कारखान्याने दूषित पाणी प्रक्रिया प्रकल्प न उभारल्याने अनेक विहिरींना व आजूबाजूच्या विंधन विहिरीला दूषित पाणीपुरवठा होऊ लागला आहे. त्यामुळे अनेक आजारांना सामोरे जाऊ लागले असल्याची तक्रार आजूबाजूचे ग्रामस्थ करीत आहेत. याबाबत कारखाना प्रशासनाशी अनेक वेळा वारंवार पत्र व्यवहार करून देखील तसेच लेखी निवेदन देऊन देखील कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने संतप्त ग्रामस्थांनी सोमवारपासून कारखान्याच्या गेट समोर ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी अनिल आगावणे, गजान न घाडगे, विष्णू सुळे, काशिलिंग सुळे, राजू पुंडेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कारखान्याचे प्रदूषण चाचणी नियामक मंडळाने दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली. त्यांच्या मागण्या आहेत, त्यावर आम्ही त्यांना उत्तर दिलेले आहे. पोलीस डिपार्टमेंट येऊन गेले, त्यांनी कारखाना, प्रशासन आणि आंदोलकांना सूचना केलेल्या आहेत.

कुठल्याही नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता कारखाना प्रशासन घेत आहे. इथून पुढेही आम्ही सुधारणा करू, त्यांच्या ज्या पण मागण्या आहेत, त्या कारखाना पहिल्यापासून सोडवत आलेला आहे आणि इथून पुढेही सोडवू. –
सुयोग गायकवाड, कार्यकारी संचालक, सीताराम शुगर्स

Tags: कार्यकारी संचालकखर्डीसिताराम शुगर्ससुयोग गायकवाड
Previous Post

वेतन अधीक्षक पदाची धुरा आता उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे यांच्या खांद्यावर..

Next Post

सोलापूर विद्यापीठ; अहिल्यादेवींच्या स्मारकाचा प्रश्न पुन्हा चर्चेत

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
सोलापूर विद्यापीठ; अहिल्यादेवींच्या स्मारकाचा प्रश्न पुन्हा चर्चेत

सोलापूर विद्यापीठ; अहिल्यादेवींच्या स्मारकाचा प्रश्न पुन्हा चर्चेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025