Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

तडवळ स्थानकावर यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये दरोडा; प्रवाशांना मारहाण करत लाखोंचा ऐवज लंपास

Solapur Mirror by Solapur Mirror
July 12, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
तडवळ स्थानकावर यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये दरोडा; प्रवाशांना मारहाण करत लाखोंचा ऐवज लंपास
0
SHARES
87
VIEWS

सोलापूर : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील तडवळ रेल्वे स्थानकावर शनिवारी (दि.११) पहाटेच्या सुमारास एक थरारक आणि धक्कादायक घटना घडली. येथे थांबलेल्या यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये (गाडी क्र. १६५८७) अज्ञात दरोडेखोरांच्या टोळीने धुमाकूळ घालत प्रवाशांना लुटले. विरोध करणाऱ्या प्रवाशांवर दगडफेक करत महिलांना मारहाण करण्यात आली, ज्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. एक्स्प्रेस शनिवारी पहाटे ३ ते ४ या कालावधीत तांत्रिक कारणास्तव तब्बल ७४ मिनिटे तडवळ स्थानकावर उभी होती. निर्जनतेचा आणि अंधाराचा फायदा घेत ४ ते ६ दरोडेखोरांच्या टोळीने ट्रेनच्या एस-४, एस-६ आणि एस-७ या डब्यांना लक्ष केले. काही चोरांनी खिडकीतून हात घालून प्रवाशांचे मोबाईल आणि बॅगा पळवल्या, तर काहींनी थेट डब्यात घुसून महिलांच्या अंगावरील दागिने आणि रोख रक्कम हिसकावून घेतली.

​या लुटीमध्ये एस-७ डब्यातून प्रवास करणारे सोलापूरचे प्रवासी महेश गोपाळ पवार (वय ३४, रा. पूर्व मंगळवार पेठ) यांच्या पत्नीच्या गळ्यातील १ लाख ४३ हजार ५०० रुपये किमतीची ५ तोळ्यांची सोन्याची चेन दरोडेखोरांनी जबरदस्तीने ओढून नेली. याशिवाय इतर तीन प्रवाशांचे मोबाईल फोन आणि नगदी रक्कमही लंपास करण्यात आली आहे. भर पहाटे घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून रेल्वे पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Previous Post

महिला-बालकल्याण समितीच्या ४.२३ कोटींच्या योजनांना मंजुरी..!

Next Post

ति-हे येथे संत गजानन महाराज पालखी सोहळ्याची जय्यत तयारी…

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
ति-हे येथे संत गजानन महाराज पालखी सोहळ्याची जय्यत तयारी…

ति-हे येथे संत गजानन महाराज पालखी सोहळ्याची जय्यत तयारी…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025