Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

महिला-बालकल्याण समितीच्या ४.२३ कोटींच्या योजनांना मंजुरी..!

Solapur Mirror by Solapur Mirror
July 11, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
महिला-बालकल्याण समितीच्या ४.२३ कोटींच्या योजनांना मंजुरी..!

एआय प्रशिक्षण, पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शनासह महिला सक्षमीकरणावर भर

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या पहिल्याच बैठकीत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ४ कोटी २३ लाख ७८ हजार १८ रुपयांच्या योजना व उपक्रमनिहाय विवरणपत्रकाला मंजुरी देण्यात आली. महिलांचे सक्षमीकरण, कौशल्य विकास, एआय प्रशिक्षण तसेच पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन यांसारख्या उपक्रमांवर यंदा विशेष भर देण्यात आला आहे महापालिकेच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात शुक्रवारी समितीच्या सभापती निर्मला जंगम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मागील आर्थिक वर्षातील १ कोटी १३ लाख ७८ हजार १८ रुपयांचा अखर्चित निधी चालू आर्थिक वर्षात खर्च करण्यास मान्यता देण्यात आली. चालू वर्षासाठी मंजूर ३ कोटी १० लाख रुपयांच्या तरतुदीसह एकूण ४.२३ कोटी रुपयांच्या निधीतून विविध योजना राबविण्यात येणार आहेत.

या विवरणपत्रकाला स्थायी समितीची मंजुरी मिळाली असून अंतिम मान्यतेसाठी ते सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात येणार आहे. महिलांना आधुनिक कौशल्यांचे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने महिला व मुलींसाठी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आधारित कौशल्य विकास अभ्यासक्रम, स्वयंरोजगारासाठी व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण तसेच रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय महिला, मुली आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येणार असून महापालिका शाळांमधील सुविधा वाढविणे, गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर दिला जाणार आहे.

“महिला, मुली आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी यंदा १९ योजना व उपक्रमांसाठी ३ कोटी ८५ लाख ६० हजार ५२० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिका शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.”
— निर्मला जंगम, सभापती, महिला व बालकल्याण समिती

Previous Post

ब्रहन्मठात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतले ; डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराजांचे घेतले दर्शन

Next Post

तडवळ स्थानकावर यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये दरोडा; प्रवाशांना मारहाण करत लाखोंचा ऐवज लंपास

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
तडवळ स्थानकावर यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये दरोडा; प्रवाशांना मारहाण करत लाखोंचा ऐवज लंपास

तडवळ स्थानकावर यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये दरोडा; प्रवाशांना मारहाण करत लाखोंचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In