Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सिव्हिल लाईन्समध्ये CCTV लोकार्पण; खासदार ज्योती वाघमारे यांचा नागरी सत्कार

Solapur Mirror by Solapur Mirror
July 13, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सिव्हिल लाईन्समध्ये CCTV लोकार्पण; खासदार ज्योती वाघमारे यांचा नागरी सत्कार
0
SHARES
25
VIEWS

सोलापूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून आणि राज्यसभा खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सिव्हिल लाईन्स परिसरात बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण रविवारी दत्त मंदिर परिसरात उत्साहात पार पडले. याच वेळी नुकत्याच राज्यसभा सदस्य म्हणून निवड झालेल्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांचा परिसरातील विविध गृहनिर्माण सोसायट्यांच्या वतीने भव्य जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अमोल शिंदे, नगरसेवक प्रियदर्शन साठे, अक्कलकोट पंचायत समिती सदस्या शितल म्हेत्रे, सुमित पाटील, राजू आलुरे, समर्थ मोटे, संजीवनी गायकवाड, दीपक पाटील, अजिंक्य साठे, सचिन माने, राजू माने यांच्यासह यशवंत, रत्नदीप, शास्त्री, नालंदा, आकांक्षा, उज्वला, ज्ञानदीप, सह्याद्री, व्यंकटेश सोसायटी, पोस्टल कॉलनी, कृषी कॉलनी, विश्रामनगर आदी परिसरांतील पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकासाभिमुख नेतृत्वामुळे राज्यात पायाभूत सुविधा, नागरिकांची सुरक्षा आणि जनहिताच्या विकासकामांना मोठी चालना मिळत आहे. सिव्हिल लाईन्स परिसरासाठी मंजूर करण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

राज्यसभा सदस्य म्हणून सोलापूरच्या विकासासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून देणे, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पायाभूत सुविधा आणि नागरी विकास योजनांचा पाठपुरावा करणे हे आपले प्राधान्य राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात सोलापूरमध्ये आणखी अनेक विकासकामे मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सिव्हिल लाईन्स परिसरात दोन शाळा, एक महाविद्यालय आणि २१ गृहनिर्माण सोसायट्या असल्याने सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर विद्यार्थी, पालक आणि नागरिकांच्या सुरक्षेत मोठी भर पडणार आहे. वाहतूक शिस्त, गुन्हेगारीवर नियंत्रण, सार्वजनिक ठिकाणांवरील देखरेख आणि सुरक्षित वातावरण निर्मितीसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

Tags: अमोल शिंदेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेखासदारजिल्हाप्रमुखज्योती वाघमारेसोलापूर
Previous Post

खासदार ज्योती वाघमारे यांची उपस्थिती ; ‘हरित सोलापूर’साठी ५०० वृक्ष लागवडीचा संकल्प

Next Post

मुरूम ट्रक सोडण्यासाठी लाखाची ‘डील’; उत्तर तहसीलचा मंडल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
मुरूम ट्रक सोडण्यासाठी लाखाची ‘डील’; उत्तर तहसीलचा मंडल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

मुरूम ट्रक सोडण्यासाठी लाखाची 'डील'; उत्तर तहसीलचा मंडल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025