Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त देवपुष्प फाउंडेशनचा ‘प्रेरणा सप्ताह’

Solapur Mirror by Solapur Mirror
July 21, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त देवपुष्प फाउंडेशनचा ‘प्रेरणा सप्ताह’
0
SHARES
9
VIEWS

सोलापूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देवपुष्प फाउंडेशनच्या वतीने ‘प्रेरणा सप्ताह’ आयोजित करण्यात आला असून, १९ ते २७ जुलै या कालावधीत विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनकल्याणकारी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक राहुल काटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या प्रेरणा सप्ताहांतर्गत चित्रकला स्पर्धा, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, वृक्षारोपण, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच असंघटित कामगारांसाठी दोन कोटी रुपयांच्या विमा संरक्षणाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याशिवाय बेघर, दिव्यांग आणि गरजू नागरिकांसाठी अन्नदानाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात साकारलेल्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांची माहिती, विकासकामांची छायाचित्रे आणि राज्याच्या विकासाचा प्रवास चित्रमय स्वरूपात नागरिकांसमोर मांडण्यात येणार असून, या प्रदर्शनाच्या माध्यमातून शासनाच्या विकासकामांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

पत्रकार परिषदेला महेश वाघमारे, रोहित परदेशी, सागर गवळी, विवेक भोसले यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

विक्रमी ठरावांमुळे ; महापौर कोंड्यालांचा आमदार कोठेंकडून सत्कार

Next Post

सोलापूर शहरात सलग तिसऱ्या दिवशी रिमझिम पावसाची हजेरी

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
सोलापूर शहरात सलग तिसऱ्या दिवशी रिमझिम पावसाची हजेरी

सोलापूर शहरात सलग तिसऱ्या दिवशी रिमझिम पावसाची हजेरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025