Monday, October 26, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मनोरमा बँकेची ११वी झेप! रविवारी होणार आदर्श शिक्षकांचा सन्मान

Solapur Mirror by Solapur Mirror
July 24, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
मनोरमा बँकेची ११वी झेप! रविवारी होणार आदर्श शिक्षकांचा सन्मान
0
SHARES
12
VIEWS

सोलापूर सहकार क्षेत्रातील विश्वासार्ह वाटचाल कायम ठेवत मनोरमा को-ऑपरेटिव्ह बँकेने विस्ताराची आणखी एक पायरी गाठली असून, सोलापुरातील अंत्रोळीकर नगर येथे बँकेच्या ११व्या शाखेचा भव्य शुभारंभ रविवारी (दि. २६ जुलै) सकाळी ११.३० वाजता हॉटेल बालाजी सरोवर, हॉटगी रोड येथे होणार आहे. याच कार्यक्रमात कै. सदाशिवराव रामचंद्र मोरे आदर्श शिक्षक पुरस्काराने सहा शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे.

ही माहिती मनोरमा को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांनी कोटणीस नगर शाखेत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शोभा मोरे, डॉ. रिचा पाटील, सी. यू. कुलकर्णी, चंद्रकांत खरटमल आणि मैनुद्दीन नदाफ उपस्थित होते. ९ मे १९९७ रोजी संस्थापक अध्यक्ष कै. सदाशिवराव मोरे यांनी स्थापन केलेल्या मनोरमा बँकेने सातत्यपूर्ण प्रगतीची परंपरा कायम राखली आहे. ३१ मार्च २०२६ अखेर बँकेचा एकूण मिश्र व्यवसाय ₹१०६.६७ कोटींवर पोहोचला असून, सलग आठ वर्षे बँकेचा एनपीए शून्य टक्के राखण्यात यश आल्याची माहितीही श्रीकांत मोरे यांनी दिली.

उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्रीकांत मोरे असतील. कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष संजीव खडके, पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष श्रीधर गायकवाड, आमदार सुभाष देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीप माने, जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार, उपनिबंधक उमेश पवार आणि जिल्हा विशेष लेखापरीक्षक व्ही. व्ही. डोके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शाखा विस्तारासोबतच शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत कै. सदाशिवराव रामचंद्र मोरे आदर्श शिक्षक पुरस्काराने जिल्हा परिषदेसह विविध क्षेत्रातील सहा शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार असल्याने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Previous Post

वारीत हृदयविकाराचा झटका; मुख्यमंत्र्यांच्या तत्परतेने वाचला जीव

Next Post

‘कृषी पंढरी’तून शेतीला नवी दिशा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Related Posts

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!
सोलापूर जिल्हा

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

October 26, 2026
‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!
सोलापूर जिल्हा

‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

October 26, 2026
सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..
सोलापूर जिल्हा

सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

October 26, 2026
रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!
सोलापूर जिल्हा

रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!

October 26, 2026
४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!
सोलापूर जिल्हा

४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!

October 26, 2026
रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!
क्राईम

रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!

October 26, 2026
Next Post
‘कृषी पंढरी’तून शेतीला नवी दिशा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'कृषी पंढरी'तून शेतीला नवी दिशा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

October 26, 2026
‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

October 26, 2026
सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

October 26, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In