Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

वारीत हृदयविकाराचा झटका; मुख्यमंत्र्यांच्या तत्परतेने वाचला जीव

Solapur Mirror by Solapur Mirror
July 24, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
वारीत हृदयविकाराचा झटका; मुख्यमंत्र्यांच्या तत्परतेने वाचला जीव

सोलापूर ; आषाढी वारीदरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका आलेल्या एका वारकऱ्याला तातडीने एअर ॲम्ब्युलन्सद्वारे पंढरपूरहून सोलापुरात हलविण्यात आले. वेळेत उपचार सुरू झाल्याने संबंधित वारकऱ्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची आशा व्यक्त करण्यात येत असून, या घटनेत शासनाच्या तत्पर आरोग्य यंत्रणेचे दर्शन घडले.

सोलापुरातील रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन वारकऱ्याची भेट घेतली. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांनी प्रकृतीची सविस्तर माहिती जाणून घेत उपचारांमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्याच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनीही रुग्णालयात उपस्थित राहून डॉक्टरांशी चर्चा केली. वारकऱ्याच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आषाढी वारीसारख्या लाखो भाविकांच्या उपस्थितीच्या सोहळ्यात आरोग्य व्यवस्थेची सज्जता पुन्हा एकदा अधोरेखित झाली. आपत्कालीन परिस्थितीत एअर ॲम्ब्युलन्ससारख्या आधुनिक सुविधेचा वापर करून वारकऱ्याला वेळेत उपचार मिळाल्याने भाविकांनी शासनाच्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केले.

Previous Post

रोषणाईच्या साजात सजली पंढरी; आकाशातून खुलले वैकुंठ!

Next Post

मनोरमा बँकेची ११वी झेप! रविवारी होणार आदर्श शिक्षकांचा सन्मान

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
मनोरमा बँकेची ११वी झेप! रविवारी होणार आदर्श शिक्षकांचा सन्मान

मनोरमा बँकेची ११वी झेप! रविवारी होणार आदर्श शिक्षकांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In